Back
सोलापुर महापालिका चुनाव शुरू से पहले भाजपा-मनसे के बीच हिंसक संघर्ष, हत्या की पुष्टि
AAABHISHEK ADEPPA
Jan 03, 2026 09:56:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात देशमुख गटातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद, महापालिकेच्या निवडणुकीला रक्तरंजित घटनेने सुरवात. सोलापूर महापालिका निवडणुकीची सुरवात त्याला रक्तरंजित किनार. शहरातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वादात मनसे कार्यकर्त्याचा खून? भाजपाच्या उमेदवार शालन शिंदे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल. बाळासाहेब सरवदे 32 वर्षीय युवकाच्या हत्येनंतर नातेवाईकांचा एकच आक्रोश. महापालिकेची उमेदवारी आणि स्टेटस प्रकरणावरून भाजपातील प्रकरणामध्ये हत्या झालेले बाळासाहेब सरवदे हे मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असल्याने मनसे देखील आक्रमक झाले असून सोलापूर शहर उत्तरचे भाजप आ. विजयकुमार देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून सदर प्रकरणाची एसआयडी तपासणी करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीने देखील गंभीर दखल घेतली असून सदर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहराचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची भेट घेत सदर कानाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी करण्यात आलीय. केवळ बिनविरोध निवडणूक करण्यासाठी लोकांचे बळी जात असल्याची प्रतिक्रिया खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलीय. १४-१५ जणांवर गुन्हा दाखल, चार जण अटक; बाकी शोध_pub. पोलीस आयुक्तांनी माहिती दिली की अत्यंत काळजी घेऊन तपास केला जाईल. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रचार अद्याप सुरू झाला नाही तरी आंतरिक राजकीय संघर्ष विकोपाला; रक्तरंजित घटनेने प्रचाराची सुरवात ही झाली. END P2C अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापुर
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
माघ मेला–2026 : पुलिस अधीक्षक राजेश कुमार कौशाम्बी द्वारा यातायात व्यवस्था एवं रूट डायवर्जन का निरीक
1
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 03, 2026 18:50:350
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 03, 2026 18:46:500
Report
RSRAJEEV SHARMA
FollowJan 03, 2026 18:46:380
Report
NJNEENA JAIN
FollowJan 03, 2026 18:45:560
Report
AAAMIT AGGRWAL
FollowJan 03, 2026 18:45:290
Report