Back
महापालिका चुनाव के दौरान भारी बारिश की चेतावनी: लोगों से घर में ही रहें
SMSarfaraj Musa
Jan 06, 2026 23:47:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
अँकर - महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रचंड पाऊस पडेल, त्यामुळे या पाऊसात अंघोळ करून घ्या,असं मुश्कील विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.यावेळी एवढा पाऊस पडेल,की त्यात तुम्ही वाहून जाल, त्यामुळे पाय खंबीरपणाने जमिनीत रोवून थांबा,पाऊस पडायच्या विरोधात आम्ही नाही, तुमच्या घरात पाणी आलं तरी आमचा विरोध नाही,पण पडणाऱ्या पावसात आंघोळ करून घ्या,असं मुश्किल विधान करत सत्तेच्या प्रेमापोटी हा पाऊस पडतोय,अशी टीकादेखील आमदार जयंत पाटलांनी केली आहे,ते सांगलीच्या कुपवाड मधील अहिल्यानगर मध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.
साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
Raebareli, Uttar Pradesh:रायबरेली-विशालकाय अजगर निकलने से मचा हड़कम
स्थानीय लोगों ने वन विभाग को दी सूचना
मौके पर पहुँची वन विभाग की टीम ने अजगर को पकड़ा
डलमऊ कोतवाली क्षेत्र के भीमगंज गांव के पास का है मामला
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report