Back
अजित पवार के संकेत: क्या दोनो एनसीपी एक साथ आएँगी? शरद पवार के फोटो से उठी चर्चा तेज
KPKAILAS PURI
Jan 03, 2026 09:57:28
Pimpri-Chinchwad, Maharashtra
महापालिकेच्या निवडणुकीत एकत्र आलेले पवार काका पुतणे भविष्यात ही एकत्र येणार अशी जोरदार चर्चा रंगू लागलीय. दस्तुरखुद्द अजित पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र झालेल्या पिंपरी चिंचवड मधल्या पत्रकार परिषदेत फ्लेक्स वर लावलेल्या शरद पवारांच्या फोटो मुळे दोन्ही काँग्रेस भविष्यात ही एकत्र येणार अशी चर्चा रंगलीय. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....! अजित पवारांच्या याच उत्तरामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा रंगू लागली आहे. पत्रकार परिषदेच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या फ्लेक्स वर शरद पवार यांचा फोटो असल्याने भविष्यात तो कायम राहणार का या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना...! शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांनीही अजित पवार यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करताना दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदात पेढे वाटले जातात, दोन्ही पवार एकत्र आले तर येऊ द्या असं वक्तव्य संजय शिरसाठ यांनी केलय...! महानगरपालिका निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असल्या तरी या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान राखून ही युती केल्याचं खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर अजित पवार यांनीच संकेत दिले असले तरी त्या भविष्यात एकत्र येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
माघ मेला–2026 : पुलिस अधीक्षक राजेश कुमार कौशाम्बी द्वारा यातायात व्यवस्था एवं रूट डायवर्जन का निरीक
1
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 03, 2026 18:50:350
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 03, 2026 18:46:500
Report
RSRAJEEV SHARMA
FollowJan 03, 2026 18:46:380
Report
NJNEENA JAIN
FollowJan 03, 2026 18:45:560
Report
AAAMIT AGGRWAL
FollowJan 03, 2026 18:45:290
Report