Back
दुबई में काम के दौरान युवक की मौत, मुख्यमंत्री के मदद से शव गांव पहुँचा
SMSATISH MOHITE
Oct 13, 2025 05:16:57
Nanded, Maharashtra
Anchor - दुबईमध्ये कामासाठी गेलेल्या युवकाचा आजारामुळे मृत्यू झाला. या युवकाचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्याने युवकाचा मृत्यु त्याच्या गावी पोहोचू शकला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या अप्पाराव पेठ येथील 27 वर्षीय युवक श्याम अंगरवार काही महिन्यापूर्वी कामासाठी दुबईमध्ये गेला होता. दुबईत गेल्यावर तो आजारी पडला. उपचार सुरु असताना 3 ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची माहिती 5 ऑक्टोबर रोजी कुटुंबाला कळली. मृतदेह मूळ गावी कसा आणायचा हा मोठा प्रश्न होता. भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वतोपारी मदत करण्याच्या सूचना त्यांच्या कार्यालयाला केल्या. नांदेड जिल्हाधिकारी कर्डीले, आमदार केराम यांचे स्वीय सहाय्यक तथा दिल्लीतील राष्ट्रीय जनजाती आयोगाचे वरिष्ठ अनवेशक गोवर्धन मुंडे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी सातत्याने संपर्क ठेऊन युवकाचा मृतदेह गावी आणण्यासाठी प्रयत्न केले. अखेर आठ दिवसानंतर काल सायंकाळी श्याम चा मृतदेह मूळ गावी अप्पाराव पेठ येथे पोहोचला. श्यामच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
YNYogesh Nagarkoti
FollowOct 13, 2025 08:19:470
Report
VAVINEET AGARWAL
FollowOct 13, 2025 08:19:320
Report
RKRampravesh Kumar
FollowOct 13, 2025 08:18:400
Report
SBShowket Beigh
FollowOct 13, 2025 08:17:470
Report
PKPushpender Kumar
FollowOct 13, 2025 08:17:370
Report
SBShowket Beigh
FollowOct 13, 2025 08:17:160
Report
SLSanjay Lohani
FollowOct 13, 2025 08:17:060
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowOct 13, 2025 08:16:280
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 13, 2025 08:16:070
Report
SMSURYA MOHANTY
FollowOct 13, 2025 08:15:420
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 13, 2025 08:15:280
Report
0
Report
Khordha, Odisha:ଖୋର୍ଦ୍ଧା:- ପୌର ପରିଷଦ ଅନ୍ତର୍ଗତ ଶ୍ରୀରାମ ନଗର ଠାରେ ପାନୀୟ ଜଳ ସେବା କେନ୍ଦ୍ରର ଉଦଘାଟନ କଲେ ବିଧାୟକ ପ୍ରଶାନ୍ତ ଜଗଦେବ ଓ ପୌରଧ୍ୟକ୍ଷା କନକଲକ୍ଷ୍ମୀ ମହାନ୍ତି ।
0
Report
0
Report