Back
जळगाव के मंत्री गुलाबराव पटेल का दावा: सड़कों पर सीमेंट, विकास का नया दौर
WJWalmik Joshi
Jan 24, 2026 14:37:11
Jalgaon, Maharashtra
जळगाव
मतदार संघात बाकीचे रस्ते तर मी करतो आहे मात्र शेतीचे रस्ते करणारा मी पहिला आमदार असल्याचे या ठिकाणी मी शंभर टक्के खात्रीपूर्वक सांगतो..
केळीच्या बेल्ट मध्ये पहिल्यांदाच सिमेंटचे रस्ते असं इतिहासात पहिल्यांदाच काम होतं आपण काम असे करणार आहोत की विरोधकांना बोलायला जागा राहणार नाही..
मंत्री गुलाबराव पाटलाने मतदार संघात काम केलं नाही असा कोणी मायचा लाल बोलू शकणार नाही.
या शब्दात मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांना विकासकामावरून आव्हान दिले आहे
नुसते बोलत नाहीये आम्ही काम करतो आहे, आणि काम करण्याची ताकद तुम्हीच आम्हाला दिली आहे.. तुम्ही पालकमंत्री केलं म्हणून एवढा निधी भेटला..
जशी आपल्या घरी पंगत असली की आपण आपल्यासाठी तरण आणि गरम पोळ्या बाजूला काढतो..त्यांचं पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे
गावकऱ्यांना माझी विनंती आहे राजकारणाच्या ठिकाणी राजकरण पण काम करणारा आमदार तुम्हाला प्रिय वाटला पाहिजे.
धरणगाव तालुक्यातील निंभोरा हे गावात वीस कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते.
साउंड बाईट_ गुलाबराव पाटील. स्वच्छता पाणीपुरवठा मंत्री जळगाव पालकमंत्री..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
MSMrinal Sinha
FollowJan 24, 2026 16:01:520
Report
AYAMARJEET YADAV
FollowJan 24, 2026 16:01:380
Report
RKRANJAN KUMAR
FollowJan 24, 2026 16:01:240
Report
MTMD. TARIQ
FollowJan 24, 2026 16:01:090
Report
0
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowJan 24, 2026 16:00:330
Report
AYAMARJEET YADAV
FollowJan 24, 2026 16:00:130
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
GSGAUTAM SARKAR
FollowJan 24, 2026 15:52:050
Report