Back
जळगांव नगरपालिका बिल्डिंग के पीछे गंदगी का साम्राज्य, जनता परेशान
WJWalmik Joshi
Dec 12, 2025 10:32:40
Jalgaon, Maharashtra
जळगाव मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जबाबदारी असलेल्या महापालिकेच्याच दिव्याखाली अंधार असल्याचं समोर आलं आहे.
महापालिकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे मनपाचे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महापालिकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा पडलेला असून तो कुजल्याने त्याला अक्षरशः दुर्गंधी सुटले आहे..
मार्केट असल्यामुळे या परिसरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक ये जा करत असून या घाणीच्या साम्राज्यामुळे त्यांच’या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
स्वच्छतेसाठी महापालिकेने कोट्यावधीचा ठेका दिला आहे मात्र महापालिकेच्या इमारतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य होत असल्याने स्वच्छता करणाऱ्या कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या इमारतीच्या मागच्या बाजूला जर गांधीचे साम्राज्य असेल तर जळगाव शहरातील इतर ठिकाणची परिस्थिती काय याचा विचार च न केलेला बरा...
महापालिकेच्या 17 मजली इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या घाणीच्या साम्राज्याचा आमचे प्रतिनिधीवाल्मिक जोशी यांनी आढावा घेतला आहे..
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
PCPUSHKAR CHAUDHARY
FollowJan 23, 2026 11:46:380
Report
G1GULSHAN 1
FollowJan 23, 2026 11:46:170
Report
ASAVNISH SINGH
FollowJan 23, 2026 11:45:500
Report
JPJai Prakash
FollowJan 23, 2026 11:45:380
Report
RSRAhul Sisodia
FollowJan 23, 2026 11:45:10Noida, Uttar Pradesh:दावोस पाकिस्तान में तानाशाह बन चुके सेना प्रमुख आसिम मुनीर लगातार डर में जी रहे हैं. Pakistan’s Army Chief Asim Munir is walking around in a bulletproof jacket.
0
Report
0
Report
DSDanvir Sahu
FollowJan 23, 2026 11:37:540
Report
0
Report
PSPrince Suraj
FollowJan 23, 2026 11:37:430
Report
KSKISHORE SHILLEDAR
FollowJan 23, 2026 11:37:350
Report
PSPradeep Soni
FollowJan 23, 2026 11:37:210
Report
RZRajnish zee
FollowJan 23, 2026 11:35:340
Report
0
Report
DMDILEEP MISHRA
FollowJan 23, 2026 11:35:150
Report
RRRakesh Ranjan
FollowJan 23, 2026 11:34:590
Report