Back
धुळे नगर निगम: भाजपा ने एक और सीट बिनविरोध जीती
PPPRASHANT PARDESHI
Jan 02, 2026 09:03:00
Dhule, Maharashtra
धुळे महानगरपालिकेत भाजपचे आणखी एक जागा बिनविरोध निवडून आणली आहे. प्रभाग क्रमांक 17 अ भाजपाचे उमेदवार अमोल मासुळे बिनविरोध विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने अमोल मासोळे यांचा मार्ग मोकळा झाला असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा माघारी घेत थेट भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाच्या आतापर्यंत एकूण चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने 63 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या अनेक नाराज बंडखोरांना हाताशी घेत विरोधकांनी तिकीटे दिले. मात्र भाजपची हिंदुत्वाची देश हिताची भूमिका लक्षात आल्यानंतर अनेकांनी माघार घेतली. अनेक बंडखोरांना विरोधकांनी स्थलांतरित करत डांबून ठेवलं आहे. उमेदवारांना डांबून ठेवणं चुकीच असून प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा लोकशाहीत अधिकार आहे असे रावल यावेळी म्हणाले. आमच्या नाराज झालेल्या भाजप महिला जिल्हाध्यक्षांना विरोधकांकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र केवळ आमिष दाखवून राजकारण टिकत नाही. खुल्या आणि लोकशाही पद्धतीने निवडणूक लढू द्यावी, असे आवाहनही मंत्री रावल यांनी यावेळी केले. राज्यात भाजपला जनतेचा पूर्ण पाठिंबा असून धुळे शहराला स्मार्ट सिटी करण्याचा आमचा मानस असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
SKSunny Kumar
FollowJan 02, 2026 10:50:210
Report
RKRishikesh Kumar
FollowJan 02, 2026 10:50:070
Report
0
Report
0
Report
RZRajnish zee
FollowJan 02, 2026 10:48:500
Report
SKSHIV KUMAR
FollowJan 02, 2026 10:48:150
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 02, 2026 10:47:280
Report
0
Report
ASAmit Singh
FollowJan 02, 2026 10:46:380
Report
JSJagmeet Singh
FollowJan 02, 2026 10:42:520
Report
0
Report
DSDanvir Sahu
FollowJan 02, 2026 10:42:130
Report
BPBHUPESH PRATAP
FollowJan 02, 2026 10:42:060
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowJan 02, 2026 10:41:310
Report