Back
बीड़ में दक्षिणा का मामला: अजित पवार ने इनकार किया, वीडियो वायरल
MMMahendrakumar Mudholkar
Jan 01, 2026 16:15:14
Beed, Maharashtra
बीड: खासदार बजरंग सोनवणे यांनी दिलेली दक्षिणा अजित पवारांनी नाकारली...
एका नोटेचा प्रवास खिशातून... खिशापर्यंत...!
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ANC - बीड मधील सहकारभवनाच्या इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.. यावेळी पूजेसाठी बसलेल्या अजित पवार यांना पुरोहिताला दक्षिणा देण्यासाठी बजरंग सोनवणे यांनी आपल्या खिशातून काही पैसे काढत शेजारी असलेल्या संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिले.. संदीप क्षीरसागर आणि ते पैसे आमदार विक्रम काळे यांच्याकडे दिली.. विक्रम काळे यांनी ते पैसे अजित पवार यांना देण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी ती नाकारली आणि नको म्हणून सांगितले.. यानंतर ते पैसे पुन्हा विक्रम काळे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे दिली आणि संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा ती बजरंग सोनवणे यांच्याकडे दिले.. बजरंग सोनवणे यांनी दिलेले पैसे परत आले म्हणत आपल्या खिशात ठेवून दिले.. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याची चर्चा होत आहे...
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
1
Report
0
Report
0
Report
AMAsheesh Maheshwari
FollowJan 01, 2026 17:48:280
Report
AMAsheesh Maheshwari
FollowJan 01, 2026 17:48:110
Report
NRNarayan Roy
FollowJan 01, 2026 17:48:01Siliguri, West Bengal:বছরের প্রথম সকালে সান্দাকফু থেকে ফালুট যাওয়ার পথে থাকুম ভ্যালি থেকে কাঞ্চনজঙ্ঘার সূর্যোদয়ের মনোরম দৃশ্য। মনমুকধ্য করা এই বিরল দৃশ্য দেখতে ভিড় জমেছে পর্যটকের।
0
Report
NRNarayan Roy
FollowJan 01, 2026 17:47:150
Report
SKSumit Kumar
FollowJan 01, 2026 17:46:470
Report
DPDharmendra Pathak
FollowJan 01, 2026 17:46:030
Report
0
Report
BPBHUPESH PRATAP
FollowJan 01, 2026 17:45:350
Report
SSSHAILENDAR SINGH THAKUR
FollowJan 01, 2026 17:45:180
Report
1
Report
0
Report