Back
अजित पवार पर नवनीत राणाकी टिप्पणी पर सियासी जंग तेज, खोडके ने दिया करारा जवाब
ADANIRUDHA DAWALE
Jan 05, 2026 05:35:09
Amravati, Maharashtra
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणांचा अजित पवारांना सल्ला; औकातीत राहून बोलायला शिका, आमदार संजय खोडके यांचं नवनीत राणा यांना सनसनीत प्रतिउत्तर. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित पवारांना थेट सल्ला दिला आहे. कोणतेही वक्तव्य करताना मर्यादा ओलांडू नका असे त्या म्हणाल्या त्यामुळे नवा वाद सुरू झाला असून नवनीत राणा यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी सनसनीत उत्तर दिलं आहे.दरम्यान यावर अजितदादांच्या गटाचे आमदार संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. नवनीत राणा आपल्या औकातीच्या बाहेर जाऊन वक्तव्य करत आहेत. मात्र नवनीत राणा यांच्यात इतकी औकात नाही, नवनीत राणांना प्रथमच निवडून आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली त्यांना अजित दादांनी तिकीट देऊन संसदेत पाठवले तरीही त्या बेईमान ठरल्या. पुढेही त्या अशाच प्रकारची विधाने करत राहिल्या तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा हिशोब ठेवू आणि पुढील निवडणुकीत त्या कशा जिंकतात ते पाहू असा इशाराही संजय खोडके यांनी दिला. त्यामुळे नवनीत राणा यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांना नवे वळण मिळाले आहे. भाजप नेत्यांना माजी खासदार नवनीत राणा यांनी अजित दादांना दिलेल्या सल्ल्याने पुन्हा एकदा अमरावती खोडके विरुद्ध राणा हा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत हा वाद कोण्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
AMALI MUKTA
FollowJan 06, 2026 13:05:110
Report
NJNEENA JAIN
FollowJan 06, 2026 13:04:290
Report
NTNeeraj Tripathi
FollowJan 06, 2026 13:03:480
Report
GPGYANENDRA PRATAP
FollowJan 06, 2026 13:03:170
Report
JCJitendra Chaudhary
FollowJan 06, 2026 13:02:500
Report
0
Report
RZRajnish zee
FollowJan 06, 2026 13:02:210
Report
BSBidhan Sarkar
FollowJan 06, 2026 13:02:090
Report
RVRaunak Vyas
FollowJan 06, 2026 13:01:180
Report
PDPradyut Das
FollowJan 06, 2026 13:00:540
Report
CDChampak Dutta
FollowJan 06, 2026 13:00:140
Report
BBBimal Basu
FollowJan 06, 2026 12:58:590
Report
84
Report
0
Report