Back
अमरावती में स्कूल परिसर में कुत्रों के सर्वेक्षण की जिम्मेदारी शिक्षकों को देकर अजब फैसला
ADANIRUDHA DAWALE
Jan 03, 2026 07:34:28
Amravati, Maharashtra
शाळेच्या आवारातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शिक्षकांवर नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने हा अजब फतवा काढला आहे त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शाळेत शिक्षकांचे नाव व संपर्क क्रमांक दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नावाखाली शासनाचा हा नवा प्रयोग असून या निर्णयाला प्रहार आणि काँग्रेसने केला आहे. या संपूर्ण प्रकारावर माझे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. शिक्षकाने कुत्र्याला सांभाळायचं आणि शिक्षकांनी किती कुत्रे सांभाळले हा पाठपुरावा आमदार करेल त्याचा पाठपुरावा देवा भाऊ करेल असे दिवस महाराष्ट्रात आले याचा आम्ही निषेध करतो. हा निर्णय वापस घेतला नाही तर शिक्षणमंत्र्याच्या घरात कुत्रे सोडू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. दरम्यान याविषयी माझी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सगळं हास्यास्पद सुरू आहे. ही सगळी घाण सरकार करत आहे कुत्रे हेच लोक पोसत आहेत शिक्षकांना त्रास हेच लोक देत आहे. शिक्षकांना शिक्षणाचे काम सोडून बाकी सगळी काम शिक्षकांना करायला लावतात आहे. विद्यार्थ्यांना चुकीचे पुस्तक देऊन इतिहास बदलण्याचा काम सुरू आहे. पूर्ण वेळ शिक्षकांनी कुत्र्यांवर लक्ष द्यावा आणि विद्यार्थ्यांवर लक्ष कमी द्यावा असं या सरकारचं सुरू आहे. हे लज्जास्पद आणि हास्यास्पद असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर आणखी काय प्रतिक्रिया उमटतात आणि शिक्षक कुत्रे सांभाळण्याची जबाबदारी घेतात का याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
MDMahendra Dubey
FollowJan 03, 2026 16:21:170
Report
MDMahendra Dubey
FollowJan 03, 2026 16:20:190
Report
HGHarish Gupta
FollowJan 03, 2026 16:18:060
Report
APAbhay Pathak
FollowJan 03, 2026 16:17:050
Report
PPPraveen Pandey
FollowJan 03, 2026 16:16:260
Report
NJNEENA JAIN
FollowJan 03, 2026 16:15:400
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
RJRahul Joshi
FollowJan 03, 2026 15:56:580
Report
ATALOK TRIPATHI
FollowJan 03, 2026 15:56:380
Report
BSBidhan Sarkar
FollowJan 03, 2026 15:56:070
Report