Back
अमरावती में भाजपा और युवा स्वाभिमान की अभद्र युति; 87 सीटों पर 101 उम्मीदवार
ADANIRUDHA DAWALE
Jan 03, 2026 08:35:37
Amravati, Maharashtra
अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची अभद्र युती; 87 जागांसाठी दोनही पक्षाकडून 101 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
अमरावती भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची युती झाली आहे. मात्र 87 जागांसाठी भाजपकडून 66 तर युवा स्वाभिमान पक्षाकडून 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी 87 जागांसाठी 101 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याने अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची अभद्र युती झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान याविषयी बावनकुळे यांना विचारलं असता आमची युती पक्की असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितला आहे. युतीमध्ये अधिकृत नऊ जागा आम्ही रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला दिल्या आहे. आमची युती पक्की आहे त्यांनी मित्र पक्षाची भूमिका निभवायची आहे. आम्ही आमची भूमिका निभावली असल्यासही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे. तर याविषयी रवी राणा यांना विचारला असता राणांनी 35 जागा लढवणार असल्याचा सांगितला आहे. त्यामुळे युतीत कुस्ती सुरू झाली असून अमरावती भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची अभद्र युती झाल्याचे बोलले जात आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
0
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 03, 2026 18:50:350
Report
ABAmit Bhardwaj1
FollowJan 03, 2026 18:46:500
Report
RSRAJEEV SHARMA
FollowJan 03, 2026 18:46:380
Report
NJNEENA JAIN
FollowJan 03, 2026 18:45:560
Report
AAAMIT AGGRWAL
FollowJan 03, 2026 18:45:290
Report
0
Report
PCPranay Chakraborty
FollowJan 03, 2026 18:15:10Noida, Uttar Pradesh:CM भजनलाल शर्मा ने सोशल मीडिया पर एक video साझा किया -
युवाओं के सपनों को देने नई उड़ान, तैयार है आपणो राजस्थान。
Rajasthan DigiFest - TiE Global Summit 2026 में आप सभी का स्वागत है।
0
Report
0
Report
0
Report