Back
अमरावती नगर निगम चुनाव से पहले शिंदे को बड़ा झटका; गुप्ता इस्तीफा दे गए
ADANIRUDHA DAWALE
Dec 30, 2025 07:10:52
Amravati, Maharashtra
तीन फाईल आहे
रिपोर्टर :- अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का; माजी राज्यमंत्र्यांनी राजीनामा देत सोडली साथ, स्वतंत्र पॅनल उभा करत लढवणार निवडणूक
अँकर :- महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर अमरावती एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. माजी राज्यमंत्री व शिवसेनेचे विदर्भ संघटन प्रमुख जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे अमरावती शिवसेनेला मोठा खिंडार पडला असून आता गुप्ता अमरावती स्वतंत्र पॅनल उभा करत निवडणूक लढणार आहे. त्यामुळे गुप्ता यांच्या राजीनामाच्या पडसाद शहरात काय पडसाद उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. दरम्यान जगदीश गुप्ता हे मंत्री संजय राठोड यांच्यावर नाराज असून भाजपने शिवसेनेला सन्मान जनक जागा न दिल्याने जगदीश गुप्ता यांनी हा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुतील प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी शिवसेना जॉईन केली होती मात्र सर्वच पक्ष सारखेच असतात अशी खंत जगदीश गुप्ता यांनी बोलून दाखवली आहे.
बाईट :- जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
JPJitendra Panwar
FollowDec 30, 2025 08:46:150
Report
PKPREMENDRA KUMAR
FollowDec 30, 2025 08:45:440
Report
VSVISHAL SINGH
FollowDec 30, 2025 08:45:110
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowDec 30, 2025 08:44:500
Report
JCJitendra Chaudhary
FollowDec 30, 2025 08:44:320
Report
NKNished Kumar
FollowDec 30, 2025 08:43:350
Report
0
Report
MTManish Thakur
FollowDec 30, 2025 08:41:100
Report
RKRupesh Kumar
FollowDec 30, 2025 08:40:090
Report
0
Report
SKSundram Kumar
FollowDec 30, 2025 08:39:100
Report
KKKRISNDEV KUMAR
FollowDec 30, 2025 08:38:37Noida, Uttar Pradesh:मुख्यमंत्री जी के निर्देशानुसार गंभीर रूप से घायलों को एयरलिफ्ट कर एम्स ऋषिकेश भेजा गया है
0
Report
SKSunny Kumar
FollowDec 30, 2025 08:38:220
Report
KJKamran Jalili
FollowDec 30, 2025 08:38:150
Report