Back
ओवेसी का अकोला प्रचार भाषण: शासन और वक्फ कानून पर तीखे सवाल
JJJAYESH JAGAD
Jan 05, 2026 05:06:47
Akola, Maharashtra
Anchor : अकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात एमआयएमतर्फे आयोजित प्रचार सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांपासून ते केंद्रीय नेत्यांपर्यंत जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले.“ज्या लोकांनी तुम्हाला पिण्याचे पाणी दिले नाही, त्या लोकांचे पाणी आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर बंद करू,” असे विधान ओवेसीांनी यावेळी केले. यासोबतच त्यांनी वक्फ बोर्ड कायद्याच्या विरोधातही भूमिका मांडली. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी हा कायदा तयार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्याच ओवेसी म्हणले.तर“ज्या पक्षाच्या नेत्यांनी मशिदी हिसकावून घेण्याच्या कायद्याला मदत केली, त्या पक्षासाठी तुम्ही मत का मागता?” असा सवाल करत ओवेसी यांनी ( अ.प ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांना थेट जाब विचारला. यावेळी त्यांनी अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्यावरही टीका केली.केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले की, “भारताचे संविधान ‘We the People’ पासून सुरू होते, ‘वंदे मातरम्’ पासून नाही.” तसेच आमचा या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यावर प्रेम आहे,” असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.या सभेमुळे अकोल्यातील महापालिका निवडणुकीचा प्रचार आणखी तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Advertisement
0
Report
ATALOK TRIPATHI
FollowJan 06, 2026 11:36:540
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 06, 2026 11:36:100
Report
PCPUSHKAR CHAUDHARY
FollowJan 06, 2026 11:35:590
Report
PKPRASHANT KUMAR1
FollowJan 06, 2026 11:34:280
Report
0
Report
KJKamran Jalili
FollowJan 06, 2026 11:33:510
Report
AKAjay Kashyap
FollowJan 06, 2026 11:33:370
Report
DCDhruv Chaudhary
FollowJan 06, 2026 11:33:150
Report
BSBHARAT SHARMA
FollowJan 06, 2026 11:33:030
Report
VKVasim Khan
FollowJan 06, 2026 11:33:010
Report
AGAdarsh Gautam
FollowJan 06, 2026 11:32:420
Report
CSChandrashekhar Solanki
FollowJan 06, 2026 11:32:050
Report
ASArvind Singh
FollowJan 06, 2026 11:31:310
Report
1
Report