Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

डोंबिवली लोकलमध्ये महिलांची तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल!

ATISH BHOIR
Jul 01, 2025 06:31:43
Kalyan, Maharashtra
पुन्हा लोकलमध्ये महिलांची हाणामारी एकमेकींच्या झिंज्या उपटत तुफान हाणामारी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवली मध्ये सकाळी आठ वाजून वीस मिनिटाच्या डोंबिवली वरून सीएसएमटी ला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement