Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये शरद पवार गटाला बसणार धक्का? गणेश गीते भाजपात!

YOGESH KHARE
Jul 01, 2025 04:02:58
Nashik, Maharashtra
nsk_giteprevsh feed by 2C image 1 vidoe 2 Nashik breaking - *नाशिक मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला बसणार धक्का?* - शरद पवार गटाचे नेते गणेश गीते पुन्हा एकदा भाजपाच्या वाट्यावर - विधानसभा निवडणुकीत भाजपा मधून शरद पवार गटात येऊन गणेश गीते यांनी लढवली होती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक - गणेश गीते सोबत काही माजी नगरसेवक करणार भाजपात प्रवेश - *गणेश गीते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात* - भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात लढवली होती गणेश गीते यांनी निवडणूक - येत्या दोन दिवसात गणेश गीते आणि समर्थकांचा भाजपात प्रवेश होणार असल्याची माहिती
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement