Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune411026

हिंजवडी मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी, आयटीयंससाठी आनंदाची बातमी!

KAILAS PURI
Jul 04, 2025 17:06:15
Pune, Maharashtra
आयटी पार्क हिंजवडीत मेट्रोची पहिली चाचणी यशस्वी. pimpri metro kailas puri Pune 4-7-25 feed by 2c Anchor - आयटीयंस साठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतिक्षित असणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोची पहिली चाचणी आज यशस्वीरित्या पार पडलेली आहे. या चाचणीची दृश्य . फेज तीन मधील माण गावापासून ते पहिल्या चार स्टेशनपर्यंत ही चाचणी पार पडली. म्हणजे अंदाजे पाच किलोमीटर टप्यापर्यंत ही चाचणी झाली. 23 किलोमीटरच्या या मार्गावर इथून पुढं रोज अशी चाचणी घेतली जाईल. प्रत्यक्षात प्रवासाला मात्र 2026 पर्यंतची वाट पहावी लागणार आहे. त्यावेळी आयटीयंसना याचा मेट्रो सेवेचा लाभ घेता येईल.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement