Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण कृषी बाजार समितीत मतदान सुरू; महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये चुरशी!

ATISH BHOIR
Jun 29, 2025 07:32:49
Kalyan, Maharashtra
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी मतदानास सुरुवात; महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत थोड्या वेळात मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मतमोजणीला सुरुवात होणार असून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती वर कोणाचा गुलाल उधळणार हे मतमोजणीतून होणार स्पष्ट Anc..राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी आज मतदानास सुरुवात झाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आपले मत कुठे वळू नये म्हणून दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे.महायुतीचे भाजप आमदार किसन कथोरे तर महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहे Byte :- वंडार पाटील ( महाविकास आघाडी शरद पवार गट नेता) Byte:- किसन कथोरे ( भाजप आमदार)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement