Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423104

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत मोठा प्रवेश, काँग्रेसला धक्का!

Sudarshan Khillare
Jul 01, 2025 04:06:49
Manmad, Maharashtra
अँकर:-सध्या नांदगावं-मनमाड मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाला घरघर गळती लागली असून तिन्ही पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीसह आपापल्या पक्षाला रामराम ठोकून आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे.प्रवेश करणाऱ्या मध्ये जिल्हा, तालुका स्तरीय पदाधिकाऱ्यां सोबत माजी नगरसेवक, पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायतीचे सरपंच,सदस्यांचा समावेश असून आमदार कांदे यांनी सर्वांचे स्वागत करून सर्वाना सन्मानाची वागणूक देण्याची ग्वाही दिली आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रश्वभूमीवर उबाठा, एनसीपी आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement