Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

गुरुपौर्णिमेवर तीन लाख भाविकांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन!

AAABHISHEK ADEPPA
Jul 13, 2025 08:30:27
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - गुरुपौर्णिमेनिमित्त तब्बल तीन लाख भाविकांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन, डिजिटल यंत्राद्वारे करण्यात आली मोजणी - गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी तब्बल तीन लाख भाविकांची हजेरी - नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आलेल्या डिजिटल यंत्राद्वारे भक्तांची करण्यात आली मोजणी - मंदिरातील चार मुख्य प्रवेशद्वारांवर बसवण्यात आले होते अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे - स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस हजारोच्या संख्येने भक्तांची संख्या वाढत असल्याने घेण्यात आला डिजिटल यंत्रणेचा आधार
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top