Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये आदिवासी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, सरकारवर दबाव!

YKYOGESH KHARE
Jul 13, 2025 14:36:05
Nashik, Maharashtra
nsk_tribalissue feed by 2C नाशिक - - नाशिकच्या आदिवासी आयुक्तालय बाहेर गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू - राज्य रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत बिराड धरणे आंदोलन सुरू - बाह्यस्त्रोत द्वारे पदे भरण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करा या मागणी सह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू - राज्यभरातील रोजंदारी वर्ग तीन व चारच्या कर्मचाऱ्यांचे आदिवासी आयुक्तालय बाहेर सुरू - आदिवासी आयुक्तालयाला बॅरिकेटिंग छावणीचे स्वरूप. - सरकारने मागण्या मान्य केले नाही तर आंदोलनकर्त्यांनी दिला आत्मदहनचा इशारा.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top