Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारा दीपक काटे गुन्हेगार का?

AAABHISHEK ADEPPA
Jul 13, 2025 14:01:37
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारा दीपक काटे गुन्हेगार? - संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकणारा शिवधर्म फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष दीपक काटे गुन्हेगार ? - दीपक काटे याला सहा महिन्यांपूर्वी पिस्टल आणि 28 जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी पुणे विमानतळावर झाली होती अटक - दीपक काटे हा भाजपा पक्षाचा आणि पक्षातील बड्या नेत्याच्या जवळचा कार्यकर्ता असल्याची चर्चा - चार वर्षांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्यासाठी याच कार्यकर्त्याने पुरंदर किल्ल्यावर केले होते आमरण उपोषण - याच गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेकल्याने संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक
2
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top