Back
धाराशिवमध्ये हजारो मराठा कार्यकर्ते एकत्र, आरक्षणासाठी महत्त्वाची बैठक!
Dharashiv (Osmanabad), Maharashtra
धाराशिव ब्रेकिंग
DHARA_JARNGE_MIT
मनोज जरांगे पाटलांच्या राज्यव्यापी नियोजन बैठकीसाठी धाराशिव मधून हजारो मराठा कार्यकर्ते अंतरवालीकडे रवाना
मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात पुन्हा मराठा आरक्षणासाठी मराठा कार्यकर्ते एकवटले
तुळजापुरातून 273 गाड्या राज्यव्यापी बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती
तर धाराशिव, कळंब, भूम, वाशी येथूनही शेकडो मराठा कार्यकर्ते नियोजन बैठकीसाठी अंतरवालीकडे
मराठा आरक्षणासाठी आजची नियोजन बैठक अंतिम बैठक, सर्वांनी उपस्थित राहा मराठा कार्यकर्त्यांच आवाहन
Sound byt: मराठा कार्यकर्ता
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Ratnagiri, Maharashtra:
भाषा सक्तीची केलेली नाही - उदय सामंत
हिंदी भाषा अनिवार्य नसताना ठाकरे गटाने मोर्चामध्ये सहभागी होणे हा दुटप्पीपणा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मार्शलकर अहवाल स्वीकारला गेला... त्या दिवसापासून हिंदी सक्तीची झाली
ज्यांनी अहवाल स्वीकारला ते मुख्यमंत्री होते
हिंदी बाबत फेक नरटिव्ह सेट केला जात आहे
दहावीपर्यंत मराठी शक्ती असताना अकरावी आणि बारावीला देखील मराठी सक्ती करावी असा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता
ज्यांनी हिंदी सक्ती केली... तेच आता मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक साठी हे सर्व सुरू आहे
सात तारखेला मोर्चा काढल्यास आपल्या मोर्चाला किती लोक येतील? याची ठाकरे गटाला शंका... कारण त्यांनीच तो अहवाल स्वीकारला आहे
सर्व ताकद ठाकरे गटाची आहे असा दाखवण्याचा प्रयत्न
हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला याचे उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावे लागेल
संविधान बदलणार असा फेक मराठी सेट केला... त्या प्रमाणे हिंदी सक्तीचा निर्णय सेट केला जात आहे
मनसेच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन काही साध्य होईल असं वाटत नाही... राज ठाकरेंशी आता युती का करत आहेत? पाखरे गटाचे सीनियर आमदार देखील याबाबत बरच काही बोलतात...
संजय राऊत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडत होते.... आता मनसेची भूमिका मांडत आहेत... पण युती होईल असं काही म्हणता येणार नाही... आता मुंबईमध्ये आमचे नगरसेवक निवडून येणार नाहीत... पण तुमच्याशी निवडणूक लढवण्यास किमान दखल घेणे इतपत नगरसेवक निवडून येतील त्यासाठी हे सर्व सुरू आहे अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे
आपल्या मोर्चाला प्रतिसाद मिळणार नाही हे कळल्यामुळे आता राज ठाकरेंसोबत मोर्चामध्ये सहभागी होत आहेत... उदय सामंत यांचे ठाकरे गटावर टीका
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर -हिंगोली येथे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज शहरातील गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी हिंदी भाषा सक्तीच्या जीआरची होळी करीत लोणीकर यांनी केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ लोनिकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हिंदी सत्तेचा निर्णय महाराष्ट्राच्या मातृभाषा मराठी वर अन्याय करणारा असल्याची घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
बाईट - संदेश देशमुख - जिल्हाप्रमुख - शिवसेना युबीटी
0
Share
Report
Ratnagiri, Maharashtra:
रत्नागिरीतील भगवती किल्ल्याजवळील सनसेट पॉईंट वरून एक मुलगी खाली पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भगवती किल्या जवळील सनसेट पॉईंटवर रेलिंगच्या बाहेर बसली होती.
पावसाळ्याचे दिवस असल्याने जिथे धोकादायक सूचना आहे तिथे कोणी जाऊ नये असे प्रशासन वारंवार सांगत असताना काही अति उत्साही पर्यटक ऐकत नाहीत. दरम्यान या घटनेची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांना मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले संपूर्ण घटनेची माहिती घेऊन प्रशासनाला सूचना त्यांनी दिल्या
0
Share
Report
Manmad, Maharashtra:
अँकर :-हिंदी सक्तीच्या विरोधात मनमाडला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जींआरची होळी केली यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत हिंदी सक्तीचा निषेध केला. आंदोलनात मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0
Share
Report
Niphad, Maharashtra:
Breking News
निफाडमध्ये माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कार्यकर्त्याकडून हिंदी सक्ती जीआरची होळी करून शासनाचा निषेध
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह मराठी प्रेमी नागरिकांचा उस्फुर्त सहभाग
हिंदीची सक्ती चालणार नाही...
हिंदू आहोत... हिंदी नाही...
म मराठीचा... म महाराष्ट्राचा...
या घोषणांनी निफाड शहर दुमदुमले
0
Share
Report
Kalyan, Maharashtra:
डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समर्थकांची डोंबिवली शहरात लावले अभिनंद नाचे बॅनर.
माझी मंत्री भाजपचे कार्याध्यक्ष डोंबिवलीत भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचे झळकले बॅनर.
"सर्व करतील गर्व, असं असेल पर्व!" अशा दमदार स्लोगनसह रवींद्र चव्हाण यांचा फोटो या बॅनर लावण्यात आले आहे
विशेष म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण हे ३० जून रोजी अधिकृतरित्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून,१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी डोम येथे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाच्या बॅनर लावण्यात आले असून कार्यकर्ते मध्ये आनंदचा वातावरण पाहायला मिळत आहे मात्र निवड होण्या आधी अभिनंदना चे बँनर लागल्या राजकीय वर्तुळात चर्चा देखील रंगू लागली आहे.याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
wkt... आतिश भोईर
डोंबिवली
0
Share
Report
Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भाजपा आणि भाजपच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहेय.. वंचितच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पारित केलेल्या परिपत्रकानुसार, वंचित आघाडी आता इतर समविचारी पक्षांसोबत बोलणी सुरू करत आहे.
विशेषत: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्राथमिक चर्चासत्रे सुरू झालेली आहेत.. यामुळे वंचित आघाडीच्या आघाडीला अधिक व्यापक समर्थन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे..वंचित बहुजन आघाडीच्या या भूमिका मुळे आता राज्यातील राजकारणाची समीकरण बदलण्याची चिन्ह दिसत आहेय..मात्र प्रत्येक निवडणुकीत वंचितांनी काँग्रेसची बोलणी सुरू होते मात्र अंतिम याचा काही निर्णय निघत नाही हेही एक वास्तविकता आहेय..
Byte : राजेंद्र पातोडे , वंचित बहुजन आघाडी प्रवक्ता
0
Share
Report
Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
साई संस्थानमध्ये बोगस कर्मचारी भरती...?
माजी सैनिकांच्या नावाने बोगस भरती झाल्याचा आरोप....
संस्थांमधील धक्कादायक प्रकार समोर...
जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीने केली माजी सैनिकांच्या कागदपत्रांची पडताळणी...
पुढील चार ते पाच दिवसांत चौकशीचा अहवाल...
संस्थांनमधील 84 हून अधिक माजी सैनिक सुरक्षारक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी...
काही जणांकडे माजी सैनिक असल्याचे सबळ पुरावे नसल्याची प्राथमिक माहिती समोर...
माजी सैनिकांच्या नावाने नोकरभरतीत घोटाळा झाल्याचा संशय...
माजी सैनिकांच्या कागदपत्राची पडताळणीसाठी संबंधित कंत्राटदार कंपनीला साई संस्थानने काढले होते पत्र...
जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीच्या अहवालाकडे लक्ष...
या गंभीर प्रकरणाबाबत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी केलीय सामाजिक कार्यकर्तेशी बातचीत....
121 प्रतिनिधी कुणाल जमदाडे with सामाजिक कार्यकर्ते
0
Share
Report
Navi Mumbai, Maharashtra:
story slug - हिंदी भाषा सक्तीविरोधात पनवेल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.
हिंदी सक्ती के विरोध मे आंदोलन
ftp slug - nm hindi sakti
shots-
reporter- swati naik
anchor - हिंदी भाषा सक्तीविरोधात पनवेल मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन.
शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाला मनसेची साथ.
हिंदी सक्ती विरोधात काढलेला शासन अध्यादेश जाळून केला निषेध.
हिंदी सक्ती लागू करू देणार नाही, दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा एल्गार.
0
Share
Report
Raigad, Maharashtra:
स्लग - गोपीचंद पडळकरांची किल्ले रायगडला भेट....
धनगर समाजा सोबत साधला संवाद....
किल्ल्यावर धनगर समाजाकडून अतिक्रमण झालेले नाही....
मुख्यमंत्र्यांना करणार अहवाल सादर....
अँकर - किल्ले रायगडावरील काही अतिक्रमण हटविण्यात यावे यासाठी प्रशासनाकडून तेथील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज किल्ले रायगडावर येऊन तिथल्या धनगर समाजाच्या वस्तीला भेट देऊन पहाणी करत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यानंतर या नोटीस राज्य सरकार ने दिल्या नसून त्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आहेत कुणाच्या सूचनेवरून या नोटीस देण्यात आल्या याचा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी करावा अशी मागणी करत इथला अहवाल आपण मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत असे स्पष्ट केले पुरातत्व आणि वन विभागाचे जन्म होण्या आधीपासून धनगर समाजाचे वास्तव्य गडावर असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले
बाईट 1 - गोपीचंद पडळकर
0
Share
Report