Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकच्या भोवरी धबधब्याची अद्भुतता: पर्यटकांचा ओघ वाढला!

YOGESH KHARE
Jul 01, 2025 06:05:47
Nashik, Maharashtra
nsk_bhovari - Anc :- उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या नाशिकच्या सप्तशृंग गडाकडे जाणाऱ्या घाट रस्त्याच्या पायथ्याशी असलेला भोवरी धबधबा प्रवाहित झाला असून, भाविक व पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.पावसामुळे सप्तशृंगी घाट व डोंगर परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे.घाटातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे.निसर्गाचा हा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक व भाविकांचे सप्तशृंग गडाकडे वळू लागले आहे.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement