Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा जिल्ह्यात ड्रग्स आणि लुटीची कहाणी, सरकारचे नियंत्रण का हरवले?

PTPRAVIN TANDEKAR
Jul 14, 2025 11:12:13
Bhandara, Maharashtra
Anchor :- सरकार मधलेच दोन लोक एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्यातील एक सुपर मुख्यमंत्री आपल्या भंडाऱ्यात आहेत ते ((नाव न घेता आमदार परिणय फुके यांच्यावर टीका)) या दोघांच्या वक्तव्यातील हा फरक आपल्याला जाणवला. त्यामुळे ही जी परिस्थिती आज आहे..... अधिकाऱ्यांवर सरकारचा कंट्रोल असल्या पाहिजे तो राहिलेला नाही..... मनमानी चाललेली आहे.... भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्स विकले जात आहेत हे पण सत्य आहे.... गडकरींनी एसपीची का तारीफ केली तो एक प्रश्न आहे..... त्यामुळे आता सत्ता पक्षाच्या लोकांमधले कुठली चढावूत चालली आहे हे कळायला कारण नाही.... आमच्या जिल्ह्यात प्रशासनाची जे काही प्रमुख पद आहेत. यांच्यावर पकड असली पाहिजे.... प्रशासकीय व्यवस्थेतुन सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे... ((नितीन गडकरी यांनी भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान भंडाराचे पोलीस अधीक्षक नुरून हसन यांची कामगिरीबद्दल तारीफ केली.... तर दुसरीकडे भाजपच्याच आमदार परिणय फुके यांनी भंडारा जिल्ह्यात एमडी सारखा ट्रक्स विकत असल्याची खंत व्यक्त केली या दुमतावर नाना पटोले बोलत होते))) ...... ...... BYTE : - नाना पटोले (१:२६) ANCHOR :- जो खताचा कोटा आहे.... ते खट मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग मध्ये विकले जात आहेत..... हे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर कृषी अधिकाऱ्यांनी मान्य केला आहे..... शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने लुटलं जातं कोणत्या पद्धतीने लिंकिंग दिली जाते.... शेतकऱ्यांना पाहिजे नाहीत अशा गोष्टीही त्यांना खरेदी करावा लागतात. एका युरियाच्या पोत्यावर दोनशे रुपयाची लुट होत आहे. हे सर्व प्रश्न खासदार शेतकरी व सामान्य नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांक पुढे मांडले आहेत... ((शेतकऱ्यांच्या मुद्द्याला घेऊन नाना पटोले यांनी भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत संबंधित अधिकाऱ्यांची परेड घेतली त्यावर नाना पाटोळे बोलत होते)) ... BYTE : - नाना पटोले ( १:११) Anchor :- राज्यात ज्या पद्धतीने लुट मोहीम सुरू आहे ती प्रत्येक स्तरावर सुरू आहे. शिकलेल्या मुला मुलींची, सामान्य नागरिकांची, शेतकऱ्यांची.... विद्यार्थ्यांची गरीब माणसाची अशी प्रत्येकाची लुट चाललेली आहे.... त्याचप्रमाणे दारूचे दुकाना चालवतात त्या लोकांकडून नाही आता लूट सुरू केली आहे. एक्साईज दीडशे पट वाढवला , वैट वाढवला. हा पैसा गोळा केला जात आहे.... हा पैसा चालला कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य सरकार वर 10 लाख कोटी वर कर्ज आहे..... जीएसटी आला तेव्हापासून प्रत्येक माणसाला टॅक्स भरावा लागतो..... एवढा मोठा पैसा केंद्र आणि राज्य सरकारच्या तिजोरीत जात आहे.... तरीही कर्ज का वाढत आहे.... सर्वसामान्यांना लुटायचं आणि मूठभरांना या देशात जगण्याची संधी आहे हे काही समीकरण राज्य सरकारने सुरू केले असेल तर कदापि मान्य होणार नाही..... बुधवारी विधानसभेमध्ये मी हा प्रश्न मांडणार..... सरकार चार ते पाच हजार नवीन दारूचे लायसन्स देणार आहे अशी पेपरला बातमी पाहिली..... याचा अर्थ एकेकडे शाळा बंद करायचे आणि दारूचे दुकान वाढवायची महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे..... या पद्धतीने महाराष्ट्र निर्माण करायचा अधिकार या बहिणीने निवडून आलेल्या लोकांना नाही..... BYTE :- नाना पटोले बाईट ( ३:३०)
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top