Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यातील विद्यार्थ्यांनी बस आगारात शाळा भरून केला सरकारचा निषेध!

MAMILIND ANDE
Jul 14, 2025 13:06:05
Wardha, Maharashtra
वर्धा स्टोरी SLUG- 1407_WARDHA_BUS_STORY चक्क बस आगरातच विद्यार्थ्यांनी भरवली शाळा गेल्या कित्येक दिवसांपासून बस खेडेगावात येत नसल्याने विद्यार्थ्यांनी घेतला निर्णय वर्ध्याच्या तळेगांव बस आगारातील धक्कादायक प्रकार बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप अँकर - वर्ध्याच्या आष्टी तळेगाव भागात ग्रामीण भागात बस पोहचत नसल्याने विद्यार्थी अडचणीत आहेय. खेड्या पाड्यात बस येत नसल्याने विदयार्थ्यांनी तळेगाव श्यामजी पंत येथील आगारात निवेदने दिलीय. पण प्रश्न सुटला नाही अखेर विदयार्थ्यांनी तळेगावच्या बस आगारात शाळा भरवून लक्ष वेधले आहे. बसेस गावांत येत नसल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत असल्याचे विद्यार्थ्यांचे आरोप आहेय. बाईट- चैतन्य हिरूरकर विद्यार्थी ( काळी t-शर्ट) बाईट- विद्यार्थिनी (गुलाबी ड्रेस) विवो- गेल्या महिन्याभरापासून गावात बस आली नाही अनेक विध्यार्थांचे शाळा बुडाली..तळेगाव पारडी रस्ता खराब असल्याचे कारण गावात बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तळेगांव बस आगारात शाळा भरवून सरकारचा निषेध केला आहेय..सत्र सुरू व्हायला एक महिन्याचा अवधी लोटून वेळा मात्र बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे एक-एक महिन्याचं शैक्षणिक नुकसान होत आहेय... बाईट- तुषार नायकुजी,पालक ( निळे चेक्स चे शर्ट) विवो- गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांव बस फिरकली नाही..आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहेय..पावसामुळे खड्डे तयार झाले त्यामुळे विद्यार्थी आणि प्रवाश्यांचे नुकसान होऊ शकते..रस्ता बदलवून बस सुरू असल्याची प्रतिक्रिया आगर प्रमुख यांनी दिली आहेय.. बाईट -  आनंदी बेलूरकर,आगार प्रमुख, ( लाल ओढणी ) फायनल विवो - जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील तळेगांव-पारडी गावात बस पोहचली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी आगारात पोहचत शाळा भरवत आंदोलन केले...आर्वीच्या दोन्ही आमदार विद्यार्थाना बस सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी असल्याचे दिसते सरकार कडून शिक्षणाचा गाजावाजा केला जातोय...वर्ध्यात शालेय शिक्षण राज्यमंत्र्याचा जिल्ह्यात नेमकं चाललं तरी काय असा सवाल उपस्थित होत आहेय.. मिलिंद आंडे ZEE 24 तास,वर्धा
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top