Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahmednagar423109

गुरुपोर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी 6 कोटींचं दान!

KJKunal Jamdade
Jul 14, 2025 13:05:46
Shirdi, Maharashtra
Shirdi News Flash *तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाच्या कालावधीत साईंच्या चरणी भरभरून दान..* साई संस्थानच्या वतीने करण्यात आलं होत तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाचे आयोजन... गुरुपोर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी तब्बल 6 कोटी 31 लाख 31 हजार रुपयांचे दान..* साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांची माध्यमांना माहिती.. गुरुपोर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त साईदरबारी... *असं मिळालं साईबाबांच्या चरणी दान -* रोख स्‍वरुपात 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 दक्षिणा पेटीत प्राप्‍त देणगी काऊंटर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये प्राप्त पी.आर.ओ.सशुल्‍क पास देणगी 55 लाख 88 हजार 200 प्राप्त डेबीट क्रेडीट कार्ड , ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून - 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 सोने 668 ग्रॅम रक्‍कम रुपये 57 लाख 87 हजार 925 रुपये चांदी 790.400 ग्रॅम रक्‍कम रुपये 5 लाख 85 हजार 879 रुपये *एकूण रुपये - 6 कोटी 31 लाख 31 हजार 362* bite - ceo gorskh gadilkar
1
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top