Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरच्या रात्रीच्या कारवाईने नागरिकांची चिंता वाढवली!

AAABHISHEK ADEPPA
Jul 09, 2025 04:30:15
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरात रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर होणार कठोर कारवाई, पोलीस आयुक्त एम. राजकुमार ॲक्शन मोडवर - सोलापूर शहरात रात्री 10 नंतर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर होणार कठोर कारवाई, पोलीस आयुक्त एम. राजकुमार ॲक्शन मोडवर - सोलापुरातून रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार - यासाठी पोलीस आयुक्तांसह, उपायुक्त, ठाणेदार यांच्यासह दोन तास पायी पेट्रोलिंग मोहीम असणार.. - सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी काढले आदेश - सोलापूर शहरातील विविध भागात पेट्रोलिंग करण्यात येणार.. - शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी सुरु करण्यात आली मोहीम Byte : एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top