Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Wardha442001

वर्ध्यात पुरात अडकले 4 नागरिक, प्रशासनाची बचाव कार्य सुरू!

MAMILIND ANDE
Jul 09, 2025 08:35:28
Wardha, Maharashtra
वर्धा ब्रेकिंग SLUG- 0907_WARDHA_STUCK - वर्ध्यात हिंगणघाट तालुक्यातील चानकी गावात 4 नागरिक पुरात अडकले - चानकी गावात जुने गावठाण येथे अडकल्याची माहिती - बचावासाठी प्रशासनाकडे विडिओ काढून केला संपर्क - स्वतः जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल - रेस्क्यू टीम ला बोलावून अडकलेल्या काढण्याचा प्रयत्न सुरू - चारही जण छत्तीसगड येथील रहवासी असून बांधकाम कामगार असल्याची माहिती - अडकलेले नागरिक प्रशासनाच्या संपर्कात
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top