Back
नाशकात कामगार कायद्याविरोधात विराट मोर्चा, शेकडो कार्यकर्ते सहभागी!
SGSagar Gaikwad
Jul 09, 2025 08:10:48
Nashik, Maharashtra
feed send by mozo
reporter-sagar gaikwad
slug-nsk_kamgar_morcha
केंद्र शासनाने काढलेल्या कामगार कायद्याच्या विरोधात नाशकात मोर्चा
अँकर
नाशिकच्या गोल्फ मैदान पासून कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे... आपल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सिटु हा मोर्चा काढण्यात येत आहे... या मोर्चात शेकडो कार्यकर्ते कामगार सहभागी झाले आहे... कामगारांच्या बाजूने कायदे करा, त्याची अंमलबजावणी करा, कामांच्या तासात वाढ करू नका , कोणत्याही क्षेत्रात निश्चित कालीन रोजगाराला मान्यते देऊ नका... अशा विविध मागण्यांसाठी हा विराट मोर्चा काढण्यात येत आहे.... आठ तासाचे कामासाठी तीस हजार रुपये किमान मासिक वेतन दहा हजार रुपये मासिक पेन्शन एस आय मध्ये लागू करा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 07:06:00Washim, Maharashtra:
वाशिम :
File:3008ZT_WSM_DAM_5DOORS_OPEN
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर:वाशीमच्या कारंजा व मानोरा तालुक्यात मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर येऊन जल प्रकल्पातील जल साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.कारंजा तालुक्यातील अडाण मध्यम प्रकल्पाची पाणीपातळी ८१.४६ टक्क्यांवर पोहोचली असून आजची पातळी ३८१.२० मीटर इतकी नोंदली गेली आहे. प्रकल्प परिसरात आज १३ मिमी पाऊस झाला असून आतापर्यंतच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान ६३५ मिमी इतके झाले आहे.सध्या प्रकल्पातील पाच गेट प्रत्येकी ३० सेंमीने उघडण्यात आली आहेत.यामधून १६५.४९ घनमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग अडाण नदीत सुरू आहे.
2
Report
SNSWATI NAIK
FollowAug 30, 2025 07:05:45Navi Mumbai, Maharashtra:
story slug - सुविधा मिळाव्यात म्हणून रास्ता रोको
नवी मुंबई के मराठा आंदोलको का रास्ता रोको
ftp slug - nm vashi rasta roko
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor -
नवी मुंबईत मराठा आंदोलन आक्रमक झाले असून,मराठा आंदोलकांनी रस्ता अडवला होता वाशी रेल्वे स्थानकाला जाणार अंतर्गत रस्ता अडवला होता पोलिसांच्या मद्यस्थि नंतर हा रस्ता रोको मागे घेण्यात आला
gf -
----
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowAug 30, 2025 07:00:41Shirur, Maharashtra:
Feed 2C
Slug: Shikrapur Traffic Police
File:01
Rep: Hemant Chapude(Shikrapur)
Anc :पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर चाकण चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी स्वतः रस्त्यावरती उतरून भोंग्यांच्या माध्यमातून वाहतूक कोंडी नियंत्रीत करताना पाहायला मिळाला आहे यामुळे प्रवासी व नागरिकांना हा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्कतेच्या भूमिकेत पाहायला मिळतंय
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया शिक्रापुर पुणे
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowAug 30, 2025 07:00:29Dharashiv (Osmanabad), Maharashtra:
धाराशिव
DHARA_DAM_DOOR
निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले, 3816 क्युसेकने विसर्ग
पाण्याची आवक वाढल्याने दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्याची
Anc: धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील माकणी इथं असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत पाण्याची आवक वाढल्याने दरवाजे उघडण्यात आले असून 3816 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास यामध्ये वाढ केली जाऊ शकते.
0
Report
PPPRANAV POLEKAR
FollowAug 30, 2025 06:48:30Ratnagiri, Maharashtra:
Anchor - रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुवारबाव गावचे रहिवासी असलेल्या वर्तक कुटुंबीयांनी पडझड होत असलेल्या शाळांचा मुद्दा घरगुती बाप्पाच्या समोर देखाव्यातून साकारला आहे. एक विद्यार्थी पडझड होणाऱ्या शाळेबाबत बाप्पाला साकडं घालतोय असा हा देखावा आहे. घरगुती बापा समोर देखावा तयार करण्याची ही परंपरा मागच्या अनेक वर्षांपासून वर्तक कुटुंबीयांनी जपली आहे. दरवर्षी ते विविध प्रकारचे देखावे साकारतात.
बाईट - शुभम वर्तक, रत्नागिरी
लोकेशन - कुवारबाव, रत्नागिरी
4
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowAug 30, 2025 06:48:20Raigad, Maharashtra:
स्लग - सर्वांनाच लागले गौराईच्या आगमनाचे वेध ........ कोकणात गौरीच्या ओवशाला सुपाना मान ...... पूर्वा नक्षत्रात गौरीपूजन असल्याने सुपांना मोठी मागणी ........ गणेशोत्सवात बुरुड समाजाला व्यावसायीक संधी ..........
अँकर - गणेशोत्सव कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन केल्यानंतर आता सर्वांनाच वेध लागलेत ते गौराईच्या आगमनाचे. विशेषतः महिलांना गौराईच्या आगमनाची ओढ असते. उद्या रविवारी गौराईंचे आगमन होईल. दोन दिवस तिचे आगमन, कोड कौतुक आणि पुजनाचे असतात. कोकणात गौराई पुजनाला ओवसा असं म्हटल जातं. यासाठी बांबुपासून बनवलेले सुप आणि सुपली याचा वापर केला जातो. यामुळे सुपे बनवणाऱ्या बुरुड समाजाला चांगले उत्पन्न मिळते. या वर्षी गौरीपुजन पूर्वा नक्षत्रात येत असल्याने नवविवाहितांचे ओवसे होणार आहेत. त्यामुळे मोठी सुपे आणि छोट्या सुपलीला अधिक मागणी आहे. एक सूप 200 ते 250 रुपयांना विकले जाते. बांबूच्या वस्तूंची जागा आता प्लास्टिकच्या वस्तूंनी घेतली आहे. तरीदेखील सणावाराला बांबूच्या वस्तुनाच मान असतो. गणपती कारखानदारांप्रमाणे बुरुड आळ्यांमध्ये सुपे बनवण्याचे काम जून महिन्यापासूनच सुरू होते.
बाईट - गणेश सोंडकर
बाईट - सुप्रिया मोरे
3
Report
AKAMAR KANE
FollowAug 30, 2025 06:32:05kolhapur, Maharashtra:
Ngp OBC Andolan
live u ने फीड पाठवले
---------------
नागपूर
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सुरू झाले आहे... भाजपा नेते आमदार आशिष देशमुख यांनी पाठिंबा देण्यासाठी पोहोचले असून मंडपात बसले आहे... ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आजपासून हे साखळी उपोषण सुरू केल्याचं ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितले. तर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे हा जरांगे पाटील यांचा बालकहट्ट असल्याची टीका भाजपा आमदार आशिष देशमुख यांनी केलीय... यावेळी बबनराव तायवाडे आणि आमदार आशिष देशमुख यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
.----
बाईट
बबनराव तायवाडे राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ
आ आशिष देशमुख, भाजप नेते
3
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowAug 30, 2025 06:17:45Beed, Maharashtra:
बीड: पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे राहिले!
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना उडविले; सहा तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
Anc: बीड मधून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पेंडगाव येथील मारुतीच्या दर्शनासाठी सहा जण निघाले होते. मात्र नामलगाव फाटा येथील उड्डाणपूला जवळ भरधाव येणाऱ्या कंटेनरने या सहा जणांना उडवले. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालाय.
आकाश कोसळे, दिनेश पवार, विशाल काकडे, किशोर तावरे, अनिकेत शिंदे आणि पवन जगताप अशी मृतांची नावं आहेत. यातील सर्वजण पंचविशीच्या आतील आहेत. यातील काही तरुण पोलीस भरतीची तयारी करत होते. या अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मृत झाल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आक्रोश करत हंबरडा फोडला.
धुळे सोलापूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी गडी जवळ सहा तरुणांना भरधाव वाहनाने चिरडले होते. आता पुन्हा अशीच घटना घडली आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात ब्लॅक स्पॉट निर्माण झाल्याने प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
3
Report
SNSWATI NAIK
FollowAug 30, 2025 06:17:10Navi Mumbai, Maharashtra:
story slug - मराठा आंदोलकांनी आणला रेडा
मराठा आंदोलको को लाया रेडा
FTP slug - nm baffalo Martha aandolan
byet- मराठा आंदोलक
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई
मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलकाने आणला रेडा.
काल वाहतूक कोंडीमुळे रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणं शक्य झालं नाही मात्र रेड्याला आझाद मैदानात घेऊन जाणार.
रेड्यावर स्वार होत मराठा आंदोलन नवी मुंबईत
सिडको एक्जीबिशन येथे रेड्याला ठेवण्यात आले असून रेड्याला घेऊन जाणार मुंबईला.
आमच्या भावना कळत नसतील तर या पशुच्या भावना समजून आरक्षण द्यावं
बाईट - रेडा मालक
3
Report
LBLAILESH BARGAJE
FollowAug 30, 2025 06:03:21Pune, Maharashtra:
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शशिकांत शिंदे ऑन जरांगे आंदोलन
फीड 2C
पॉईंटर
- जरांगे यांचा आंदोलन जास्त दिवस राहू नये यासाठी सरकारचे प्रयत्न होतात की काय याबाबत शंका आहे...
सरकारला माझी विनंती आहे या आंदोलकांना सहकार्य करायचं असेल तर चर्चा करून मार्ग काढण्याची गरज आहे...
- मुंबई पर्यंत मोर्चा येऊ नये यासाठी काळजी घेतली असती किंवा चर्चा केली असती तर ही वेळ आली नसती....
आम्हाला कुठल्याही चर्चेला बोलावलं नाही, समन्वय समितीच्या माध्यमातून चर्चा झालेली नाहीये त्यामुळे आता विरोधक आंदोलकाच्या बाजूने बोलत असल्याचा आरोप करणे चुकीच आहे..
- शरद पवारांनी भूमिका जाहीर करण्यासाठी त्यांचा काय संबंध येतो याआधी या वेळेस आंदोलन झालं त्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली होती त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्याबाबत चर्चा झाली मात्र निर्णय च्या वेळी कोणाला बोलवलं नाही निर्णय काय झाले हे कोणाला माहित नाही राज्य सरकारच्या वतीने आश्वासन देऊन त्यावेळी आंदोलन मागे घेतला गेलो होतो त्यामुळे आता शरद पवारांनी भूमिका जाहीर करावी असं म्हणणं चुकीचं आहे
- हे आंदोलन होण्याआधीच बैठक घेणं गरजेचं होतं मात्र तसं न करता आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होतोय हे चुकीचं आहे...
आंदोलकाशी चर्चा न करता दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे दुर्दैवी आहे... आत्तापर्यंत कसलीही चर्चा झाल्याची माझ्या माहितीत नाहीये त्यांची रसद तोडण्याचं काम सरकार कडून होत आहे...
बाईट:- शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी SP
6
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 05:46:30Washim, Maharashtra:
वाशिम:
File:3008ZT_WSM_CROPS_DAMAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर : “सांगा साहेब…आम्ही आता जगायचं कसं? बियाण्यांचे कर्ज, खताची उधारी कशी फेडू? घर चालवायचं कसं?”असा हंबरडा फोडत मानोरा तालुक्यातील पारवा येथील शेतकरी धनराज म्हातरमारे ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची हातभर झालेल्या शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे.मानोरा तालुक्यात २८ व २९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे धनराज म्हातरमारे यांच्या दोन एकर शेतातील सोयाबीन व तूरपिक पूर्णतः नष्ट झाले.काही दिवसांपूर्वी ही पिके चांगल्या अवस्थेत होती, मात्र नाल्याचे पाणी शेतात शिरून काही तासांतच मेहनतीवर पाणी फिरले. म्हातरमारेंसह परिसरातील नाल्यालगत असलेल्या अनेक शेतकऱ्यांचेही पीक वाहून गेले आहे.शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की नाल्याचे रुंदीकरण अपुरे झाले असून शेतकऱ्यासमोर मोठं आर्थिक संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे.त्यामुळे शासनाने दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
5
Report
YKYOGESH KHARE
FollowAug 30, 2025 05:45:31Nashik, Maharashtra:
nsk_protest
feed by mojo
anchor जोपर्यंत भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना पोलीस अटक करणार नाही तोपर्यंत राहुल धोत्रे याचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका धोत्रे कुटुंबियांनी घेतल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात गेल्या पंधरा तासापासून आंदोलन सुरू आहे पोळा सणाला उद्धव निमसे समर्थकांनी धोत्रे कुटुंबीयांवर हल्ला करत राहुल धोत्रे याला गंभीर जखमी केले होते त्याचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला त्यामुळे पोलिसांनी एकूण या गुन्ह्यातील सात जणांना अटक केली असून चार जण फराळ झाले आहेत त्यामुळे प्रमुख सूत्रधार उद्धव निमसे यांना शोधण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत.
2
Report
GMGANESH MOHALE
FollowAug 30, 2025 05:35:32Washim, Maharashtra:
वाशीम:
File:3008ZT_WSM_KARANJA_DRAINAGE_ROAD
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम
अँकर:वाशिमच्या कारंजा शहरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नालेसफाई व रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने गेली तीन दशके माळीपुरा, दाफनीपुरा, बकरा कमेला,दिल्ली वेस, निजामपुरा, महात्मा फुले चौक आदी भागातील लोकांचे हाल सुरूच आहेत. थोड्याशा पावसातच नाले तुडुंब भरून घाण रस्त्यावर वाहते,त्यामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका वाढतो या भागात सहा-सात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यात अडचण होते.दरम्यान,महात्मा फुले चौक ते दारव्हा नाका मार्ग अत्यंत खराबअसून अनेकदा निवेदन दिले तरीही दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तात्काळ नालेसफाई व रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकाकडून केली जात आहे.
4
Report
AAASHISH AMBADE
FollowAug 30, 2025 05:35:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_AWARDEE_MANDAL_1_2_3
( 3 file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील सार्वजनिक गणेश मंडळाची उत्कृष्ट पुरस्कारांची परंपरा, यंदा लालबागच्या राजाची स्थापित केली मूर्ती, तर साडेतीन शक्तीपिठाच्या मनोहारी देखाव्याला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी
अँकर:-- चंद्रपूरच्या सिव्हिल लाईन भागातील सार्वजनिक गणेश मंडळाची उत्कृष्ट पुरस्कारांची परंपरा राहिली आहे. शहरातील नागपूर मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता कार्यालायशेजारी गेली 46 वर्षे मंडळाच्या वतीने उत्तमोत्तम गणेश मूर्ती स्थापनेसह हजारोंच्या संख्येत येणाऱ्या गणेशभक्तांसाठी वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदा लालबागच्या राजाची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. तर राज्यातील साडेतीन शक्तीपिठाच्या देवी दर्शनाचा मनोहारी देखावा बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी केली आहे.
----- लालबागचा राजा आणि साडेतीन शक्तीपीठ देखाव्याची दृश्ये------
बाईट १) प्रीतम जयपूरकर, मंडळ पदाधिकारी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
4
Report
SRSHRIKANT RAUT
FollowAug 30, 2025 05:34:58Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिग्रस, उमरखेड आणि महागाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. डेहनी येथे रमेश चव्हाण या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला आहे, तर पोफाळी येथे विश्वास राठोड हे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेले आहे. पावसाचा 22 मंडळांना मोठा फटका बसला असून, 30 गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक प्रभावित झाली असून जनजी जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 57 घरांची पडझड झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.
3
Report