Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

अकोल्यातील 'राईटवे' उपक्रमाने इस्लामच्या गैरसमजांना दिला धक्का!

JJJAYESH JAGAD
Jul 13, 2025 11:08:52
Akola, Maharashtra
4 फाईल्स आहेत..AVB Anchor : मशीद आणि इस्लाम धर्माबाबतचे असणारे गैरसमज दूर करून इस्लाम विषयी माहिती देण्याच्या उद्दिष्टाने अकोल्यातील ' राईटवे ' या सामाजिक संस्थे तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ...' राष्ट्रीय एकता मस्जिद परिचय ' असे या उपक्रमाचे नाव असून या माध्यमातून इस्लाम धर्म, रोजाच महत्तव आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आलीय.. Vo 1 : नमाज म्हणजे काय , मशीद आतून कशी असते, मशिदीत प्रार्थना कशी करतात असे अनेक प्रश्न अन्य धर्मीय लोकांना अनेकदा पडतो... गैरमुस्लिम धर्मियांच्या मनातील अशा अनेक प्रश्नांचे समाधान करण्यासाठी अकोल्यातील ' राईटवे ' तर्फे 'मशीद परिचय ' उपक्रमाचे आयोजन करण्यात आलंय...माध्यमातून रूढी परंपरांची मुस्लिमेतर धर्मियांना माहिती व्हावी , इतर धर्मियांसोबत बंधुत्व वाढावा आणि मुस्लिम समाजबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी हे या उपक्रमामागील मुख्य उद्देश होत..त्यानूसार आज झालेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमात मशिदीचे महत्व काय ? मशिदीत नमाज (प्रार्थना) कशी अदा करतात ? ती का करतात ? 5 वेळा नमाज करण्यामागील उद्देश काय? दिवसात असणाऱ्या प्रार्थनांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे महत्व काय? वेगळेपण काय? अशा अनेक मुद्द्याची माहिती या वेळी उपस्थितांना देण्यात आली ... Byte : सज्जाद खान , आयोजक.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top