Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444002

ठाकरे बंधूंचा विरोध: हिंदी भाषेची सक्ती का? मुंबईत मोर्चा!

JAYESH JAGAD
Jun 29, 2025 07:33:11
Akola, Maharashtra
Anchor : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शालेय अभ्यासक्रमात, इयत्ता पहिली पासून, मराठी भाषा सोबत हिंदी भाषा सक्तीची केलीय या विरोधात आता राजकारण चांगलंच तापलंय...5 जुलैला मुंबईत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत या निर्णयाचा विरोधात मोर्चा काढणार आहेय..शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघच्यावतीने राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते आहेय..अकोल्यात ही सुद्धा या मोहिमेला सुरुवात झालीय , शहरातील जुन्या इन्कम टेक्स चौकात फ्लेक्स उभारून महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहेय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement