Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

कल्याण उल्हासनगर पुलावर एसटी बसने धडक दिली, बॅरिगेटचं नुकसान!

ATISH BHOIR
Jun 29, 2025 06:05:45
Kalyan, Maharashtra
कल्याण उल्हासनगर ला जोडणाऱ्या वाळधुनी पुलावरील हाईट बॅरिगेटलाला एसटीची धडक एसटी सह बॅरीगेटचं नुकसान,पोलीस तपास सुरू Anchor :-कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण उल्हासनगरला जोडणाऱ्या बाजूने पुलावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे .यासाठी या पुलावर हाइट्स बेरीगेट लावण्यात आले होते .मात्र काल मध्य रात्रीच्या सुमारास त्या परिसरात लाईट नव्हते आणि एस टी बस ची लाईट कमी असल्याने एसटी महामंडळाच्या बसने या बॅरिगेटला धडक दिली त्यामुळे एसटीचे नुकसान झाले व या अपघातात तेथून जाणारा एक बाईकस्वार देखील किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या अपघातात बेरिगेटचं नुकसान झाला आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी ड्रायव्हरला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे byte.. एस टी बस चालक
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement