Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

सोलापूरमध्ये काळे फासण्यावर प्रवीण गायकवाड यांचा विशेष सत्कार!

AAABHISHEK ADEPPA
Jul 13, 2025 13:34:52
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग : काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला - काळे फासण्याची घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला - शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी केला सत्कार - माध्यमांशी बोलताना प्रवीण गायकवाड म्हणाले, मी या विषयावर आत्ताच बोलणार नाही. - योग्यवेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्यासमोर मांडतो - दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी डोळ्याची तपासणी देखील केली.
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top