Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

संभाजी नगरमध्ये ड्रग तस्करीचा धक्कादायक खुलासा: मायलान व्यवस्थापक अटक!

VISHAL KAROLE
Jun 30, 2025 03:00:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn drug update av Feed attched संभाजी नगर ड्रग तस्करी प्रकरणात मोठी घडामोड पुढं आली आहे.. औषध कंपनीच्या केमिकल वेस्टच्या माध्यमातून 'एमडी' ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मायलान कंपनीतील पर्यावरण, आरोग्य सुरक्षा विभागाच्या व्यवस्थापकाला रविवारी अटक करण्यात आली. जाणीवपूर्वक कंपनीतील पावडर आरोपी बबन खान याला दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला आहे, ट्रक मधून  केवळ स्क्रैप नेतो, असे म्हणत रोज कंपनीच्या गेटमधून नोंदणी करून  ड्रॅग बाहेर पडायचे... परवाना नसलेल्या ट्रकने केमिकल वेस्ट नेण्याचा हा खेळ सुरू होता आणि तो केवळ कचऱ्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यातून ती. एमडीसदृश प्रतिबंधित पदार्थाची तस्करी केली जात होती. ज्या ट्रकमधून हा स्क्रॅप नेला जात होता तो ट्रक बबन  खान या आरोपीचा होता. त्याची एक प्लास्टिक कंपनीदेखील वाळूजमध्ये आहे. पण यातील धक्कादायक खुलासा झालाय...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement