Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
RaigadRaigad

हिंदी सक्तीच्या विरोधात रायगडात शिवसेनेचा धडाका!

PRAFULLA PAWAR
Jun 29, 2025 07:03:39
Raigad, Maharashtra
स्लग - हिंदी भाषा सक्ती विरोधात रायगडात आंदोलन ..... महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाने केली जीआरची होळी ...... अँकर - राज्यातील हिंदी सक्तीच्या विरोधात आज रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आले. महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अन्य राज्यात हिंदीची सक्ती नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. बाईट - रघुवीर देशमुख
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement