Back
शनिशिंगणापूर अॅप घोटाळा: १ कोटींचा रहस्य!
LBLAILESH BARGAJE
Jul 30, 2025 11:22:04
Pune, Maharashtra
रिपोर्टर:- लैलेश बारगजे
स्लग:- शनिशिंगणापूर ॲप घोटाळा अपडेट
फीड 2C
Anc:- अहिल्यानगरच्या शनी शिंगणापूर देवस्थानशी संबंधित बनावट अॅप प्रकरणात तपासाला आता गती अली असून देवस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांत तब्बल १ कोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे उघड झालं आहे सायबर गुन्हे विभागाकडून या प्रकरणात तपास सुरू असून शनि दर्शन ॲपच्या संबंधित कंपन्यांनी वेळोवेळी दोन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे सध्या या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु असून त्यांचे नावे सांगण्यास पोलिसांनी नकार या प्रकरणात या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खात्यावर जमा झालेले पैसे पुढे कोणाला दिले का, यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु आहे
बाईट:- सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowJul 31, 2025 08:49:22Navi Mumbai, Maharashtra:
story slug - राष्ट्रवादी प्रदेशादयक्ष शशिकांत शिंदे यांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा
राष्ट्रवादी प्रदेशाद्यक्ष का पालिका पर मोर्चा
ftp slug - nm ncp morcha
byet- shashikant shinde
shots-
reporter - swati naik
navi mumbai
Anchor -: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आलाय. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपल्या होम ग्राउंड वर आक्रमक होत येथील विविध समस्या विरोधात पहिला मोर्चा काढलाय. गरजेपोटी घरे आणि एलआयजी मधील घरे नियमित करावीत तसेच सिडकोने बांधलेल्या घरांच्या अवस्थावं किंमती कमी करुन सर्वसामान्यांना परवडतील या दरात घरे उपलब्ध करावीत या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
Byte -: शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष
3
Report
SNSWATI NAIK
FollowJul 31, 2025 08:32:43Navi Mumbai, Maharashtra:
story slug - *शशिकांत शिंदे on मालेगाव ब्लास्ट आरोपी निर्दोष*
shashikant shinde on malgaov
FTP slug - nm shashikant shinde on malgaov
byet- shashikant shinde
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor-मुंबई बॉम्ब ब्लास्ट आणि मालेगाव बॉम्ब ब्लास्ट मधील सर्व आरोपी सुटलेले आहेत काही त्रुटी असल्यास कोर्ट एका बाजूला सांगतोय बॉम्बस्फोट झाला हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आलंय परंतु बॉम्बस्फोट झाल्यानंतर ते कोणी केला हे सिद्ध करण्यात काही त्रुटी असेल तर सरकारने त्या त्रुटी दूर करून या संदर्भात सुप्रीम कोर्टात अपील करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने झालं नाही तर महाराष्ट्रात किंवा देशांमध्ये कुठेही आम्ही बॉम्ब स्पोट केला तर आम्ही पुराव्या अभावी सुटू शकतो हा संदेश जाईल आणि भीतीचं वातावरण होईल म्हणून सरकारने याची काळजी घ्यावी. मुंबई बॉम्बस्फोट निकाल प्रकरण राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलाय तस या निकाला विरोधात राज्य सरकार कोर्टात जात का हे आम्हाला पाहायचं आहे.
gf-
2
Report
PNPratap Naik1
FollowJul 31, 2025 08:31:39Kolhapur, Maharashtra:
Kop Bandhkam Kamagar Issue
Feed :- Live U
Anc :- कोल्हापुरात बनावट बांधकाम कामगारांचा पर्दाफाश करण्यात आलाय. 2 ठेकेदारांसह 25 बोगस कामगारांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये शासनाची 44 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. वीज जणांनी अपंगत्वाचे खोटे दाखले जोडल्याचे समोर आले असून काही खाजगी नोकरदार देखील बांधकाम कामगार बनल्याचे समोर आले आहे. मृत्यूनंतर देखील बांधकाम कामगार दाखवल्याचे दाखवत शासनाची काही जणांनी फसवणूक केलीय.
Byte :- संतोष डोके, पोलीस निरीक्षक शाहूपुरी
0
Report
AKAMAR KANE
FollowJul 31, 2025 08:17:52kolhapur, Maharashtra:
2c ला व्हिडिओ जोडला आहे
( काळ फासतानाचा असतानाचा व्हिडिओ असाइनमेंटच्या नंबर वर व्हाट्सअप केला आहे ) खूप वेळा प्रयत्न करून 2c ला जोडल्या गेल्या नाही
-------
नागपूर -
नागपूर सुधार प्रन्यास (NIT) अधिकाऱ्याला मनसे च्या कार्यकर्त्यानी फासल काळ
सुरज चव्हाण नावाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदावर असलेल्या अधिकाऱ्याला काळ फासल
NIT अधिका-यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत मनसेने आंदोलन केले
मनसे च्या नावाने घोषणाबाजी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो च्या घोषणा देत काळ फासल आणि गळ्यात हार घातला
8
Report
SMSarfaraj Musa
FollowJul 31, 2025 08:17:47Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - सांगली पोलीस दलातील लुसीने घेतला अखेरचा श्वास..
अँकर - सांगली पोलीस दलातल्या आणखी एक श्वानाचा मृत्यू झाला आहे.लुसी या श्वानाच हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे, त्याला काही दिवसांपासून किडनीचा त्रास सुरू झाला होता.तिच्यावर उपचार देखील सुरू होते,मात्र तिचा मृत्यू झाला आहे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शासकीय इथेमामात लुसीवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले,यावेळी पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून लुसीला श्रद्धांजली वाहण्यात आली,लुसीच्या माध्यमातून सांगली पोलिसांनी अमली पदार्थांच्यावर धडक कारवाईची मोहीम राबवली होती, लुसीच्या माध्यमातून जवळपास 13 लाखांचा अंमली पदार्थांचा छडा लावला होता.
4
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJul 31, 2025 08:17:39Solapur, Maharashtra:
सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी दिला पदाचा राजीनामा
- सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी दिला पदाचा राजीनामा
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तडकाफडकी राजीनामाचे पत्र देत व्यक्त केली नाराजी
- शिवाजी सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे सख्खे भाऊ आहेत
- सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शहर आणि तालुका अध्यक्ष पदावरून परस्पर निवड निवड केल्यामुळे व्यक्त केली नाराजगी
- माढा तालुक्यातील तालुका अध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांची परस्पर निवड झाल्याने पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्याचे सिद्ध होत असल्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचं केलं जाहीर.
- गेल्या अनेक दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातून माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि माजी महापौर शोभा बनशेट्टी यांचा प्रवेशाच्यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे यांची महत्त्वाची भूमिका होती.
- त्यावेळेस शिवाजी सावंत यांना कुठेही सहभाग न दिल्यामुळे गटबाजी आली होती उफाळून..
6
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 07:52:43Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_daroda
Nashik daroda story
*नाशिकच्या जेलरोड भागात दिवसाढवळ्या दरोडाच्या प्रयत्न झाल्याने खळबळ*
अँकर
नाशिकच्या जेलरोड भागातील भारत भूषण सोसायटी येथे दिवसाढवळ्या धाडसी दरोडाचा करण्यात आला आहे.आज सकाळच्या सुमारास एसी रिपेरिंग करण्याच्या बहाना करून हेल्मेट घातलेले दोन इसमांनी रामदास गोविंद पगारे यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर अजून दोन जणांनी बंदुकीसह घरात शिरकाव केला.रामदास पगारे व त्यांची सून नीलम संदीप पगारे हे दोघेच घरात होते. नीलम यांचे पती संदीप पगारे, आई प्रमिला, भाऊ शेखर व त्याची पत्नी रोहिणी पगारे हे सर्व कामानिमित्त बाहेर गेले होते.दरोडेखोरांनी सोने नाणे व पैशाची विचारणा केली, परंतु आमच्या घरात तुम्हाला काही मिळणार नाही ..सर्व बँकेत असल्याचे सांगितल्यावर दोघांनाही तोंडाला पट्ट्या बांधून मारहाण करण्यास सुरवात केली.. तसेच बाथरूम मध्ये कडी लावून कोंडून ठेवले. चोरट्यांनी संपूर्ण घर तपासले परंतु त्यांच्या हाती कपड्यां व्यतिरिक्त काही मिळाले नाही. जाता जाता एका चोरट्याचे हेल्मेट गेटवर लावलेले आढळून आले आहे....दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने धाव घेतली. पुढील तपास सुरू आहे...
बाईट- रामदास पगारे...
11
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 31, 2025 07:46:04Beed, Maharashtra:
बीड: पंकजा मुंडेंकडून दहा वर्षात कसलेही विकास नाही, वडवणीच्या मुंडे पिता पुत्रांनी सोडली पंकजा मुंडेंची साथ..! 121
तब्बल 31 वर्षापासून दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून राजकारणात सक्रिय असलेले वडवणी येथील राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 11 वर्षापासून वडवणीसह माजलगाव मतदारसंघाचा कसलाही विकास झाला नसल्याचे सांगत राजाभाऊ मुंडे यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या नंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी सावलीसारखे राहणारे वडवणीचे मुंडे यांनी अजित पवारांचा हात धरल्याने पंकजा मुंडे यांना बीड जिल्ह्यातून सर्वात मोठा धक्का मानला जातोय... मुंडे पिता पुत्राशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...
121
9
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJul 31, 2025 07:45:42Pune, Maharashtra:
आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल ऑन मालेगाव बॉम्बस्फोट निकाल
पॉइंटर
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये निकाल असाच लागेल असा आम्हाला आधीच वाटत होतं...
2008 साली ज्या मोटरसायकलवर ठेवून बॉम्ब ब्लास्ट करण्यात आला ती मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती त्यानंतर एटीएस कडून तपास सुरू झाला आणि त्यामध्ये जनरल पुरोहित आणि असिमानंद यांचे देखील नाव समोर आले...
तपासामध्ये एक लॅपटॉप देखील सापडला होता ज्यामध्ये देशभरात कुठे कुठे बॉम्बस्फोट केले जाणार आहेत याची माहिती होती त्यामध्ये मालेगावचे देखील नाव होतं...
जो लॅपटॉप सापडला होता त्यामध्ये जनरल पुरोहित यांनी तयार केलेली माहिती होती ती इतर कोणीही केलेली नव्हती त्या लोक त्या लॅपटॉप मध्ये कुठे कुठे बॉम्बस्फोट केले जा जाणार आहेत त्याची सर्व माहिती होती आणि मालेगाव चे देखील नाव होतं....
हे एवढे पुरावे असतानाही निकाल असा येतो म्हणजे हा न्याय नाही असं आमचं म्हणणं आहे...
17 वर्षानंतर जर असा निकाल येत असेल तर मालेगाव वाशियांसाठी ही दुःखाची गोष्ट आहे या निकालाच्या विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात अपील करु...
या बॉम्बस्फोटामधील जे पाच जण फरार झाले आहेत ते जर सापडले असते तर आताचे लोक निर्दोष झाले नसते...
हे निर्दोष सुटले असले तरी बॉम्ब ब्लास्ट झालेला आहे त्यामुळे सरकारने या बॉम्ब ब्लास्ट मध्ये असलेल्या लोकांचा तपास करून त्यांना शिक्षा द्यावी....
5
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 31, 2025 07:35:22Yeola, Maharashtra:
अँकर:-
कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे कांद्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आहेत. सध्या बाजारात कांद्याचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, अनेक शेतकऱ्यांना कांदा विकूनही उत्पादन खर्च भरून निघत नाही. काही ठिकाणी तर कांद्याला किलोमागे ५ ते १० रुपये इतका अपमानजनक दर मिळतो आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी राज्य सरकारकडे दोन प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत:
यंदा विकलेल्या कांद्याला प्रत्येकी १००० रुपये अनुदान द्यावे.
नवीन येणाऱ्या कांद्याला प्रति क्विंटल किमान ३००० रुपये हमीभाव जाहीर करावा.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन खर्च, वाहतूक, मजुरी आणि बाजार समितीचे शुल्क यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
8
Report
KJKunal Jamdade
FollowJul 31, 2025 07:35:13Shirdi, Maharashtra:
Shirdi News Flash
*जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन मालेगाव बॉम्बस्पोट निकाल -*
हिंदुत्वाला आतंकवादी ठरवण्या चा प्रयत्न झाला...
त्यामुळे कोट्यावधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या...
निकालाची उत्सुकता सर्वांनाच आहे...
भगवा रंग हा हिंदू संस्कृतीचे आणि अध्यात्माचे प्रतीक....
त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला...
निश्चितपणे न्याय मिळेल अशी अपेक्षा....
Byte - राधाकृष्ण विखे पाटील
10
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 31, 2025 07:35:00Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3107ZT_CHP_SUDHIR_BITE
( single file sent on 2C)
टायटल:-- मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना मुद्दाम गोवण्यात आल्याचा संशय सर्वांनाच होता, त्यानुसार पुरावे नसल्याने कोर्टाने निर्दोष मुक्तता केली, मालेगाव बॉम्बस्फोट घटनेच्या निकालावर भाजपनेचे सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
अँकर:-- मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली असून विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी मुद्दाम त्यांची नावं बोलण्यात आल्याचा संशय तेव्हा सर्वांनाच होता. कुठलेही पुरावे नसल्याने कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
बाईट १) सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
8
Report
SGSagar Gaikwad
FollowJul 31, 2025 07:34:10Nashik, Maharashtra:
Feed send by mozo
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_vazade_121
*नाशिक ब्रेकिंग..*
- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर...
- *साध्वी प्रज्ञा सिंह यांचे पहिले वकील ॲड. उमेश वालझाडे यांनी निकालाचे केले स्वागत...*
- सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - ॲड. वालझडे
- *या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर प्रचंड अत्याचार झाले होते*
- त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांना मांस खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता.
- *भगवा आतंकवाद म्हणून प्रकरण समोर आणण्याचा प्रयत्न केला होता मात्र शेवटी सत्याचा विजय झालर.*
या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांचे पहिले वकील ॲड उमेश वालझाडे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
121 ॲड. उमेश वालझाडे. *( 2008-2011 चे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे वकील.)*
8
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 31, 2025 07:05:25Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 3107ZT_GAD_LIQUOR_SEIZURE
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली पोलीसांनी जप्त केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकुण 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
अँकर:----- गडचिरोली जिल्ह्यात अवैधरीत्या दारु विक्री व वाहतुकीवर सातत्यपूर्ण कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीच्या पथकाने सापळा रचून मोठा भंडाफोड केला. जितेंद्र शंकर लोहार, हल्ली मु. येंगलखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली हा आपला साथीदार रोशन दुग्गा, रा. चिचेवाडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली याच्या मदतीने चारचाकी वाहनाद्वारे पुराडा मार्गे अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतूक करणार आहे, अशी गोपनिय माहिती मिळाली होती. मौजा हेटीनगर, पुराडा चौक या ठिकाणी पोलीस पथकाने सापळा रचला. संशयीत चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसून आल्यावर पोलीसांनी वाहनाला थांबण्याचा इशारा करुन वाहनास रस्त्याच्या कडेला थांबविले. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारुचा मुद्देमाल मिळून आला. एकुण 67 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
10
Report
JMJAVED MULANI
FollowJul 31, 2025 07:05:16Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 3107ZT_DAUNDNCP
FILE 5
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची घर वापसी....उद्या पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश...शरदचंद्र पवार पक्षाची सोडणार साथ...
Anchor_दौंड चे माजी आमदार रमेश थोरात शरद पवारांची साथ सोडून पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून रंगत होती. आता यावरती शिक्कामोर्तब झाले असून उद्या एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात हे शरद पवारांची साथ सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
मागील अनेक दिवसांपासून दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात हे घर वापसी करणार अशा चर्चा होत्या मागील दोन दिवसापूर्वी रमेश थोरात यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती त्यामुळे या चर्चांना अधिक भूत आला होता आता एक ऑगस्ट रोजी रमेश थोरात यांचा दौंड तालुक्यातील वरवंड येथील नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात अजित पवार गटात पक्ष पवेश होणार आहे.
दौंड तालुक्यातील वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे आणि या मेळाव्यात माजी आमदार रमेश थोरात यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
राहुल कुल यांकडून रमेश थोरातांचा तीन वेळा पराभव...
भाजपाचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी रमेश थोरात यांचा सलग तीन वेळा पराभव केला आहे.यंदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुती झाल्यानंतर रमेश थोरात यांनी अजित पवारांची साथ सोडून शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करीत तुतारी हाती घेतली होती.मात्र त्यांचा या निवडणुकीतही पराभव झाल्याने ते काहीसे नाराज होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी रमेश थोरात यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता. विधानसभेला मात्र महायुतीमुळे थोरात यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. थोरात यांनी राहुल कुल यांच्या विरोधात तुतारी चिन्हावरती दौंड विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीतही थोरात यांचा पूल यांच्याकडून पराभव झाला.
अजित पवारांनी यापूर्वी रमेश थोरात यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमनपद देऊन मोठी ताकद दिली होती सध्या देखील रमेश थोरात हे बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
9
Report