Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003

संजय राऊत: 'टायगर अभी जिंदा है', महाराष्ट्र एकजुटीचा विजय!

AMOL PEDNEKAR
Jul 01, 2025 06:03:19
Mumbai, Maharashtra
संजय राऊत *संजय राऊत ऑन ट्वीट* * या ट्विट चा अर्थ काय असणार सकाळी उठल्यावर आपण आपल्या माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो महाराष्ट्र आणि शिवसेना शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत मला सवय आहे * नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री अमित शहा देशाचे गृहमंत्री फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत या तिघांनी मिळून शिवसेना तोडली म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला त्यांना आम्ही सांगितलं आहोत आम्ही अजून *टायगर अभी जिंदा है जगे जगे पे* आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचा त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे पाच जुलै चा * मराठी भाषे संदर्भात किंवा हिंदी सक्ती संदर्भात मराठी एकजुटीने जो विजय प्राप्त केला हा विजय या महाराष्ट्र द्वेष्टे वरचा विजय प्राप्त * देशाचे त्यांनी ज्या पद्धतीने शत्रूला कधी प्रिय म्हटलं पाहिजे शिवसेनाप्रमुखांनी सांगितला आहे शत्रू तोलामोलाचा असला पाहिजे महाराष्ट्राच्या दुश्मनांना आम्ही जो काल संघर्ष झाला आम्ही त्या दुश्मनांना दाखवलं महाराष्ट्र एकजूट काय आहे ती * *हेट द सीन बट नॉट द सिन्नर* पापाचा द्वेष करा पण पाप्याचा करू नका असा एक इंग्रजीमध्ये सुविचार आहे * आणि असे जेव्हा दुश्मन महाराष्ट्राच्या समोर राहतील तेव्हा संघर्ष करायला शिवसेनेला असेल किंवा माननीय उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील शरद पवार असतील आम्हाला माझ्या येथे आम्ही लढणारे लोक आहोत त्यांना वाटलं असेल की त्यांनी जे घाव घातले त्याच्यामुळे महाराष्ट्र कोलमडून गेला असणार शिवसेना कोलमडून गेली असेल पण अजिबात नाही आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार लढणार आणि एक दिवस तुम्हाला घरी पाठवणार * माझं काल सन्माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली माननीय उद्धव साहेब शिवसेना पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर असं ठरलं की वरळीला जे डोम सभागृह आहेत तिथे हा 16 करावा पण त्याचबरोबर शिवसेना आधी शिवतीर्थ मिळावा या कार्यक्रमासाठी यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेला आहे * कारण मराठी माणसाचा सोहळा हा शिवतीर्थ येथे व्हावा अशी एक भूमिका होती अर्ज तो आमचा अजूनही पेंडिंग आहे अनिल परत त्यासाठी प्रयत्न नक्कीच करत आहेत पण हे सरकार याची आम्हाला परवानगी देणार नाही हे आम्हाला माहिती आहे शिवतीर्थ वर जिथे शिवसेनेचा जन्म झाला मराठी माणसा एकजुटीचा जन्म झाला त्याच्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डोम चा पर्याय सुचवला आणि तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारला त्या संदर्भात काल आमची एक बैठक ही झाली त्या कार्यक्रमात साधारण कार्यक्रम स्वरूप कसा असावा किती माणसं येतील सगळं आम्ही त्याच्यावरती चर्चा केली * पाच जुलैला साधारण बारा ते साडेबारा दरम्यान हा कार्यक्रम सुरू होईल आणि मुंबईमध्ये सध्या एकमेव भव्य सभागृह आहे आणि त्या कार्यक्रमाला नक्कीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उपस्थित राहतील ठाकरे एकत्र येतील त्याविषयी आता शंका असल्याचे कारण नाही पण या लढ्याचे सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील डावे पक्ष असतील या सगळ्यांना आम्ही आमंत्रित करू * आम्हाला दिल्लीला हेच दाखवायचा आहे जेव्हा जेव्हा दिल्लीने आघोरी कायद्याच्या आधारे किंवा सत्याचा आधारे आमच्यावर हल्ले केले तेव्हा महाराष्ट्र अधिक ताकतीने उसळून उभा राहिला नरेंद्र मोदी अमित शहा यांना दाखवायचे आहे आणि त्यांना जय महाराष्ट्र *ऑन राज ठाकरे पत्रकार परिषद विधान* * हा विषय आधीपासूनच चर्चेमध्ये आहे हा मोर्चा असेल विजय मेळावा असेल याला पक्षी लेबल लावू नका हे जरी खरं असलं तरी या सोहळ्याचा आयोजन शिवसेना आणि मनसे एकत्र करत आहे हे देखील तेवढा खर आहे दुसरं कोणी करीत नाही * या संदर्भात चर्चा श्री राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी होते हे सुद्धा तुम्हाला दुर्लक्षित करता येणार नाही आपण असे कितीही बोललो नाही केलं तरीही दोन पक्षांच्या माध्यमातून हे सगळे घडत आहे *ऑन देवेंद्र फडणवीस दोन भाऊ एकत्र* * देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे काय शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाही देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढला असेल शिवसेना फोडण्याचा तरी मराठी माणूस एकत्र आहे त्याच्यामुळे जीआर च्या गोष्टी आम्हाला तुम्ही सांगू नका *ऑन ईडी स्क्रिप्ट* * ठाकरे दोन या सिनेमाचा अर्ध स्क्रिप्ट येडी वाले घेऊन गेले जॉर्ज फर्नांडिस त्यांना वाटलं खूप मोठा स्कॅनडल घेऊन गेले असे त्यांना वाटलं पण आम्ही अर्ज केला आहे की आम्हाला ते परत द्या आम्हाला त्याच्यावर काम करायचे आहे *ऑन अहवाल* * तो दो अहवाल आहे तो स्वीकारला त्याच्यावरती काय कार्यवाही केली तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता जीआर काढला हे समोर आणा तो जी आर * देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एक जीआर काढला हिंदी त्रिभाषा सूत्र शक्ती हा जीआर आहे ना त्याच्याविरुद्ध आम्ही आंदोलन केलं अशा प्रकारचा जीआर तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी काढला असेल ते लपवत आहेत कशाला तुमच्या हातात सरकार आहे * हे खोटारडी लोक आहेत ही खोटेपणातून सत्तेवर आली आहेत ढोंग हे त्यांचा हत्यार आहे यांच्याकडे खोटं बोलण्याशिवाय कोणता दुसरा साधन नाही * जर उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर असता तर तो आम्ही कशाला जायला असता आम्ही तुमच्या जीआर जाळतो तुम्ही आमचा जीआर जाळा * उद्धव ठाकरे साहेबांनी जो जीआर काढला असे म्हणत आहे तो जीआर जाळा आम्ही तुम्हाला जागा देतो आझाद मैदानला किंवा शिवसेना भावना समोर जाळा आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जीआर जाळतो उद्धव साहेबांच्या सईचा जीआर असेल त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भावना समोर गडकरी चौकात घेऊन जाळावा आम्ही तो साफसफाई करून घेतो *ऑल काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर चाचपणी* * करू द्या त्यात काय झालं काँग्रेस हा एक स्वतंत्र राष्ट्रीय पक्ष आहे निवडणुका संदर्भात कोणत्या निवडणुका घ्यायचा काय करायचं महाविकास आघाडी ही लोकसभा आणि विधानसभेसाठी होती * स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय आहे
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement