Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली डि.सी.सी. आंदोलन: बर्खास्त कर्मी के आमरण उपोषण ने हिला दिया बैंक

SMSarfaraj Musa
Sept 16, 2025 01:16:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
Sng_dcc_andolan स्लग - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याचे बँकेच्या समोर सह कुटुंब आमरण उपोषण सुरू. अँकर - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात बँकेच्याच एका कर्मचाऱ्याने आंदोलन सुरू केले आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कडून चुकीच्या पद्धतीने कारवाई करत सेवेतुन बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर कुटुंबासहित ज्ञानेश्वर गवळी यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे.कोणत्याही प्रकारचा अपहार केलेला नसताना संबंधित अधिकारी व प्रशासनाकडून अपहाराचा ठपका ठेवून कोणत्याही प्रकारची चौकशी न करता सेवेतून कमी करण्यात आल्याचं आरोप गवळी यांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची खातेनिहाय चौकशी करावी आणि पुन्हा सेवेत घ्यावे,या मागणीसाठी लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर थेट जिल्हा बँकेच्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. बाईट - ज्ञानेश्वर गवळी - बडतर्फ कर्मचारी - जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.
4
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 03:16:23
Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत शाळेत शिरले पाणी, आमना नदीला पूर Anchor-- बुलढाणा जिल्ह्याला गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या आणि नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण भरले असून, यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सिंदखेड राजा तालुक्यातील जळपिंपळगाव गावाला बसला आहे. कारण गावाजवळच्या आमना नदीला मोठा पूर आला आहे...परिणामी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अक्षरशः पाणी शिरले आहे, तसेच, गावातील काही घरांमध्येही पाणी घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा सर्व दूर पाऊस असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे ... byte - समाधान नागरे, ग्रामस्थ
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 03:16:10
Nashik, Maharashtra:nsk_teacherscam अँकर मालेगाव हायस्कूल शिक्षण भरती घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि सुधीर भास्कर पगार यांना श्वेस हायस्कूल गैरकारभार प्रकरणात सह आरोपी करण्यात आले आहेत . नियमबाह्य पदोन्नती व अंशतः अनुदानित पदावरील शिक्षकांना थेट अनुदानित पदावरील देण्यात आलेली नियुक्तीमुळे नाशिक जिल्हा हादरला आहे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात शाळांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे करण्यात आले आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात घोटाळे समोर आल्यानंतर अधिकारांचे अटक सत्र सुरू झाले आहे त्यामुळे शिक्षण विभागात प्रत्येकाकडे संशयाने बघितले जाऊ लागले आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 03:03:48
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 03:03:36
Washim, Maharashtra:वाशिम: File:1609ZT_WSM_TRACK_FIRE रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील जऊळका परिसरात मध्यरात्री नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक आग लागली.ही घटना पेट्रोल पंपाजवळ घडल्याने काही काळ परिसरात वाहनधारकांमध्ये मोठी धावपळ उडाली.आगीत ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मात्र,पेट्रोल पंपाजवळ आग लागल्याने मोठा अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण झाली होती.माहिती मिळताच अग्निशमन दल व महामार्ग पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी टळली नाही मात्र आगीत ट्रक जळून ट्रकचं मोठं नुकसान झालं.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 16, 2025 03:03:21
Nashik, Maharashtra:Nashik break - *नाशिक पालकांवर बेतल* - नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील केंब्रिज स्कूल या खाजगी शाळेत बॉम्बच्या अफवेने गोंधळ ईमेल करत दिली होती निनावी माहिती - *मात्र शाळा प्रशासन आणि पोलिसांमधील असमन्वयामुळे उडाला मोठा गोंधळ* - *शाळेत बॉम्ब असल्याची असल्याची बातमी कळताच शाळेतील लहान लहान मुलांची झाली पळापळ* - अनेक मुलांनी आपली दप्तर बॅग शाळेतच सोडून काढला पळ - मुलांच्या पालकांना घटना कळल्यानंतर पालकांनीही शाळेत केली मोठी गर्दी - *अनेक पालक ड्युटी सोडून मुलांना घेण्यासाठी पोहोचले शाळेत* - *अनेक पालकांना त्यांचे विद्यार्थी सापडत नसल्याने कोणाला प्रचंड गोंधळ* - *शहरात गोंधळ उडाल्यानंतर आणि सोशल मीडियावर गदारोळ - मात्र नाशिक पोलिसांची तपासणी शाळकरी मुलं आणि पालकांच्या जीवावर बेतणार ठरलं - सदर घटनेनंतर अफवा असल्याचा खुलसा
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 02:46:48
Navi Mumbai, Maharashtra:Story slug - अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह बॉडीगार्डचा पोलिसांकडून शोध FTP slug - nm puja khedkar family crime shots- reporter- swati naik navi mumbai Anchor : मिक्सर ट्रकच्या किरकोळ धडकेतून सुरू झालेला वाद थेट अपहरण आणि ड्रामापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे यांनी ट्रकवरील हेल्परचे अपहरण करून त्याला पुण्यातील बंगल्यात डांबून ठेवल्याचे उघड झाले आहे. आरोपींना पोलिसांनी पकडू नये यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवरच कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. रबाळे पोलिसांचे पथक बंगल्यावर पोहोचताच अपहरण झालेल्या प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात आली. मात्र, त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा न उघडता पोलिसांशी अरेरवी केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी गेट बंद करून पोलिसांवर कुत्रे सोडले व अपहरणात वापरलेली लॅन्ड क्रुझर कार व आरोपींना पसार होण्यासाठी मदत केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप खेडकर व प्रफुल्ल साळुंखे यांचा शोध सुरू असून, या संपूर्ण प्रकरणामुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. gf- बाईट - पंकज डहाणे - पोलीस उपायुक्त
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 16, 2025 02:45:31
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 02:45:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn ladki bahin avb, wkt Feed by tvu बातमी राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला,  65 वर्षाच्या वरील  महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला मराठवाड्यातही हा सर्वे झाला जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतुन बाद करण्यात आले आहे... 2 टप्प्यात हा सर्वे झाला होता त्यात पहिल्या टप्प्यात 65 वर्षावरील महिला आणि 21 वर्ष खालील तरुणींनी याचा लाभ घेतला होता का याची चाचपणी करण्यात आली... त्यात मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यात  133335 अर्ज तपासण्यात आले त्यातील 93007 पात्र ठरले तर 40228 अपात्र ठरले... तर दुसऱ्या टप्प्यात एक घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असे लाभार्थी शोधण्यात आले होते , यात एकूण  409072 अर्ज तपासण्यात आले ,त्यातील पात्र ठरले  324363 तर अपात्र ठरले 84709... म्हणजे या 2 सर्वेक्षणाच्या माध्यमातून 124937 महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे.... याबाबत प्रत्येक जिल्हास्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आणि ही आकडेवारी शासनाला सादर करण्यात आली... Byte :: गणेश पुंगळे, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी... ज्यांची नावं बाद झाली अशा अनेक महिला,महिला  व बाल विकास खात्यात आता रोज चकरा मारत आहे नाव कपात करण्याबाबत त्यांना कुठलीही पूर्व सूचना दिली नसल्याचे त्या आरोप करतात... या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 16, 2025 02:30:50
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 02:30:27
0
comment0
Report
Advertisement
Back to top