Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Beed431122

लक्ष्मण हाके के विवादित बयानों से मराठा आक्रोश, दो थानों में FIR दर्ज

MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 02:30:27
Beed, Maharashtra
बीड: लक्ष्मण हाके यांच्या अडचणीत वाढ; परळी, नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. Anc- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाषणातून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. आता त्याचाच निषेध म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे.. हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजाची बदनामी झाल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. रविवारी हाके यांच्या विरोधात दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता परळी आणि नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Sept 16, 2025 04:47:31
Yavatmal, Maharashtra:WKT Anchor : यवतमाळ जिल्ह्यात झालेला अति पाऊस आणि पुरामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ऊस अशी प्रमुख पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने ही पिके सडली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कुजलेल्या सोयाबीनच्या काड्या दिसत असून शेतशिवारांची अवस्था अतिशय भयानक झाल्याचे दृश्य आहे. मोठे परिश्रम करून आणि खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केलेली आणि आता हातातोंडाशी आलेली ही पिके मातीत गेल्याने तसेच शेतजमिनी ही खरडून गेल्याने शेतकरी हताश झाला आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 16, 2025 04:47:11
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:46:14
kolhapur, Maharashtra:Ngp Bawankule B live u ने फीड पाठवले -------- नागपूर बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. On ओबीसी उपसमिती बैठक - - आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीत येणाऱ्या अर्थसंकल्पात पुरवणी मागण्या येतील, जे ओबीसीचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये विविध योजनांचे अर्थ विभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहेत त्या मागणीबद्दल चर्चा होणार आहे, सोबतच काही निवेदन महाराष्ट्राच्या ओबीसीच्या विविध घटकांसाठी उपसमितीला दिल्या त्यावरील चर्चा होणार आहे. - ओबीसी समाजाच्या काही संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे, त्याबद्दलही चर्चा होणार आहे, एकंदरीत केंद्र आणि राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरिता ज्या योजना ओबीसी मंत्रालय राबवता त्या माध्यमातून चालतात त्यांना पुढे नेण्याचं काम आणि त्याचा आढावा करण्यासाठी ही बैठक आहे. On शेतीनुकसान - - आज मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालाय, सोयाबीनचे नुकसान झालाय, त्यामुळे लवकरच त्याच्या पंचनामे करून लवकरच मदत होईल. -
0
comment0
Report
PNPratap Naik1
Sept 16, 2025 04:46:06
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:45:56
kolhapur, Maharashtra:Ngp Ashish Jaiswal byte live u ने फीड पाठवले --------------- नागपूर आशिष जयस्वाल, राज्यमंत्री. - शेतकरी आत्महत्याचे संकट मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे... तो आकडा शून्यावर नेण्यासाठी मागील दोन-तीन वर्षात अनेक योजना राबवल्या जात आहे. - नुकसान भरपाईसाठी प्रचलित पद्धतीने नुसार जे काही शेतकऱ्यांचा नुकसान होतं, एसडीआरएफ एनडीआरएफ नुकसान होतं, त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाते... शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये... यासाठी युद्ध स्तरावर शासनाचे प्रयत्न सुरू आहे. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे... भविष्यात आत्महत्येचा आकडा कमी झाला तरी शून्य होण्यासाठी भविष्यात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत... On ऍलो मोज्याक - विभागाला अलर्ट मोडवर ठेवलेला आहे. यामध्ये संदर्भात शेतकऱ्यांच्या तक्रारी होत आहे. त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहे. On चित्रपट नगरी रामटेक - महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि कोल्हापूरला चित्रनगरी आहे. प्रत्येक राज्याचे चित्रनगरी असते. विदर्भात जे काही कलाकार आहे. ज्यांना संगीत क्षेत्र टेलिफिल्म डॉक्युमेंटरी चित्रपट वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे क्षेत्र आहे. त्यासाठी रामटेक मध्ये व्हावे यासाठी प्रयत्न होता.. त्याचा जीआर देखील काढलेला होता...फिल्म सिटी सोबत एंटरटेनमेंट सिटी सुद्धा कशा पद्धतीने करता येईल. त्यातून व्हायबल कसे करता येईल, सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी पाहणी केलेली आहे....
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 16, 2025 04:33:38
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत शिवसेना, भाजप यांच्या स्वबळाच्या नाऱ्यनंतर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील स्वबळासाठी सज्ज युती झाली तर ठीक, नाही झाली तरी स्वबळावर सज्ज- शेखर निकम हातीव-मोर्डे पंचायत समिती गणाच्या मेळाव्यात आ. शेखर निकम यांचा इशारा बैठकीचे मेळाव्यात रूपांतर; कार्यकर्त्यांचा महासागर लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडल्या असून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हातीव-मोर्डे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा वांझोळे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना स्पष्ट संदेश दिला की, महायुती झाली तर सन्मानाने जागांचा तोडगा निघावा, आम्हाला आमच्या हक्काच्या जागा मिळाल्या पाहिजेत, आम्हाला कमी लेखले जाऊ नये. मात्र युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Sept 16, 2025 04:33:29
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Sept 16, 2025 04:33:11
Amravati, Maharashtra:Feed slug :- AMT_TUKADOJI तीन फाईल आहे रिपोर्टर :– अनिरुद्ध दवाळे, अमरावती 9503131919 राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत; 11 ऑक्टोंबर ला तुकडोजी महाराजांना वाहणार देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली अँकर :– अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज मध्ये यावर्षी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे. 11 ऑक्टोंबर ला तुकडोजी महाराजांना देश-विदेशातील लाखो गुरुदेव भक्त मौन श्रद्धांजली वाहणार आहे. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक, प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 12 ऑक्टोबरला गोपाल काल्याने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे लाखों गुरुदेव भक्त या क्षणाची वाट पाहून आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Sept 16, 2025 04:33:00
kolhapur, Maharashtra:नागपूर - *महात्मा फुले समता परिषदेचा गुरुवारी 18 सप्टेंबरला नागपूरला ओबीसी मेळावा....* - *ओबीसी नेते छगनराव भुजबळ करणार मार्गदर्शन, ओबीसी बहुजनांना आवाहन* - महात्मा फुले समता परिषद, विविध ओबीसी संघटना आणि बहुजन यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी मधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केलेला आहे. - *महात्मा फुले सभागृह, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मार्ग, रेशीमबाग नागपूर येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे.* - या मेळाव्यात ओबीसींचे राष्ट्रीय नेते छगनराव भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे. ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी होणार बैठक... - या मेळाव्यासाठी ओबीसी बहुजनांनी मोठ्या संखेने नागपूरला उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे, विशाल हजारे यांनी केले...
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 16, 2025 04:22:37
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- राम मंदिरात चोरी फीड 2C Anc:- अहिल्यानगरच्या शिंगवे येथील श्रीराम मंदिरामध्ये काल रात्री चोरी झाली आहे... या चोरीमध्ये सोन्या-चांदीचे जवळपास अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत... काल मध्यरात्री शिंगवे येथे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर चोरट्यांनी श्रीराम मंदिरात प्रवेश केला, मंदिराला कुलूप असताना एका बांबूच्या साह्याने देवाच्या डोक्यावरील मुकुट , चांदीचे डोळे आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले... दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला,घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले...पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे... दरम्यान याच गावात यापूर्वी सात ते आठ वेळा मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे... त्यामुळे पोलिसांनी तात्काळ यावर उपाययोजना कराव्यात असे मागणी स्थानिकांनी केली आहे. बाईट:- विवेक शिंदे, देवस्थान अध्यक्ष
4
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 16, 2025 04:20:43
Nanded, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Robbery Feed on - 2C ---------------------------- Anchor - नांदेडमध्ये झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने लावला. पद्मजा सिटी या उच्चभ्रू सोसायटीमधील डॉक्टर बन्सल यांच्या घरी 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान घरी कोणीही नसताना चोरट्यानी डाव साधला होता. तब्बल 30 लाख रुपये रोख आणि 24 तोळे सोने चोरट्यानी लंपास केले होते. पद्मजा सिटीमधील सर्व cctv कॅमेरे तपासल्या नंतरही पोलीसाना चोरट्याचा कुठलाच सुगावा लागला नव्हता. पोलिसांना एका खबऱ्याकडून ही चोरी करणाऱ्यांची माहिती मिळाली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता घरफोडीचा उलगडा झाला. आरोपी शेख शफी उर्फ शफी बिल्डर, शेखआमेर आणि नंदकिशोर देवसरकर या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून रोख 11 लाख रुपये आणि 14 तोळे सोने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली. Byte - उदय खंडेराय - पोलीस निरीक्षक. स्थानिक गुन्हे शाखा. -------------------------------------
0
comment0
Report
Sept 16, 2025 04:11:50
0
comment0
Report
Advertisement
Back to top