Back
ब bulढाणा में मुस्लधार पावस, नदी-नाले उफान, जनजीवन थमे नहीं
MNMAYUR NIKAM
Sept 16, 2025 03:16:23
Buldhana, Maharashtra
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत
शाळेत शिरले पाणी, आमना नदीला पूर
Anchor--
बुलढाणा जिल्ह्याला गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्या आणि नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. अनेक ठिकाणी छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण भरले असून, यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सिंदखेड राजा तालुक्यातील जळपिंपळगाव गावाला बसला आहे. कारण गावाजवळच्या आमना नदीला मोठा पूर आला आहे...परिणामी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत अक्षरशः पाणी शिरले आहे, तसेच, गावातील काही घरांमध्येही पाणी घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जिल्हा सर्व दूर पाऊस असून प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे ...
byte - समाधान नागरे, ग्रामस्थ
5
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 05:49:542
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 05:47:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 05:46:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 05:39:414
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:34:460
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:18:403
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 05:18:263
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 05:15:570
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 05:15:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 05:15:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 04:47:313
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 04:47:112
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:46:143
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 04:46:061
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:45:561
Report