Back
अपहरण प्रकरण: पूजा खेडकर के परिवार पर पुलिस की बड़ी कार्रवाई
SNSWATI NAIK
Sept 16, 2025 02:46:48
Navi Mumbai, Maharashtra
Story slug - अपहरण प्रकरणात वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांसह बॉडीगार्डचा पोलिसांकडून शोध
FTP slug - nm puja khedkar family crime
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor : मिक्सर ट्रकच्या किरकोळ धडकेतून सुरू झालेला वाद थेट अपहरण आणि ड्रामापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि त्यांचा बॉडीगार्ड प्रफुल्ल साळुंखे यांनी ट्रकवरील हेल्परचे अपहरण करून त्याला पुण्यातील बंगल्यात डांबून ठेवल्याचे उघड झाले आहे. आरोपींना पोलिसांनी पकडू नये यासाठी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवरच कुत्रे सोडल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.
रबाळे पोलिसांचे पथक बंगल्यावर पोहोचताच अपहरण झालेल्या प्रल्हाद कुमारची सुटका करण्यात आली. मात्र, त्यानंतर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी दरवाजा न उघडता पोलिसांशी अरेरवी केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांनी गेट बंद करून पोलिसांवर कुत्रे सोडले व अपहरणात वापरलेली लॅन्ड क्रुझर कार व आरोपींना पसार होण्यासाठी मदत केली.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्याविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिलीप खेडकर व प्रफुल्ल साळुंखे यांचा शोध सुरू असून, या संपूर्ण प्रकरणामुळे खेडकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
gf-
बाईट - पंकज डहाणे - पोलीस उपायुक्त
3
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 05:49:542
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 05:47:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 05:46:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 05:39:414
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:34:460
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:18:403
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 05:18:263
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 05:15:570
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 05:15:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 05:15:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 04:47:313
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 04:47:112
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:46:143
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 04:46:061
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:45:561
Report