Back
सीएम लाडकी बहन योजना में फर्जी दस्तावेज़ से बड़ा घोटाला
VKVISHAL KAROLE
Sept 16, 2025 02:45:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn ladki bahin avb, wkt
Feed by tvu
बातमी राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत.. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटे कागदपत्र दाखल करून योजनेचा लाभ घेतला, 65 वर्षाच्या वरील महिलांनीही लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी लाभ घेतला असे अनेक आरोप सुरु होते, तर एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेत असल्याचेही पुढे आले, त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वे करण्यात आला मराठवाड्यातही हा सर्वे झाला जवळपास सहा ते सात लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वे केला आणि त्यातून आता जवळपास सव्वा लाखावर लाभार्थ्यांना योजनेतुन बाद करण्यात आले आहे...
2 टप्प्यात हा सर्वे झाला होता त्यात पहिल्या टप्प्यात 65 वर्षावरील महिला आणि 21 वर्ष खालील तरुणींनी याचा लाभ घेतला होता का याची चाचपणी करण्यात आली... त्यात मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यात 133335 अर्ज तपासण्यात आले त्यातील 93007 पात्र ठरले तर 40228 अपात्र ठरले...
तर दुसऱ्या टप्प्यात एक घरात 2 पेक्षा जास्त लाभार्थी असे लाभार्थी शोधण्यात आले होते , यात एकूण 409072 अर्ज तपासण्यात आले ,त्यातील पात्र ठरले 324363 तर अपात्र ठरले 84709...
म्हणजे या 2 सर्वेक्षणाच्या माध्यमातून 124937 महिलांना योजनेतून बाद करण्यात आले आहे....
याबाबत प्रत्येक जिल्हास्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आणि ही आकडेवारी शासनाला सादर करण्यात आली...
Byte :: गणेश पुंगळे, जिल्हा व महिला बालविकास अधिकारी...
ज्यांची नावं बाद झाली अशा अनेक महिला,महिला व बाल विकास खात्यात आता रोज चकरा मारत आहे नाव कपात करण्याबाबत त्यांना कुठलीही पूर्व सूचना दिली नसल्याचे त्या आरोप करतात... या महिलांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी....
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 05:49:542
Report
JJJAYESH JAGAD
FollowSept 16, 2025 05:47:540
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 16, 2025 05:46:580
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowSept 16, 2025 05:39:414
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:34:460
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 05:18:403
Report
ABATISH BHOIR
FollowSept 16, 2025 05:18:263
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 16, 2025 05:15:570
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 16, 2025 05:15:340
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 05:15:110
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 16, 2025 04:47:313
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 16, 2025 04:47:112
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:46:143
Report
PNPratap Naik1
FollowSept 16, 2025 04:46:061
Report
AKAMAR KANE
FollowSept 16, 2025 04:45:561
Report