Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410502

पुष्पावती नदीचा धबधबा: सह्याद्रीतील निसर्गाचा अद्भुत अनुभव!

HEMANT CHAPUDE
Jun 29, 2025 08:04:33
Junnar, Maharashtra
Feed 2C Slug: Junnar Pushpavati River Waterfall File:03 Rep: Hemant Chapude(Junnar) Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे जुन्नर च्या टिकेकरवाडी मध्ये पुष्पावती नदी ओसांडून वाहत असून टिकेकर वाडी मध्ये पुष्पावती नदीला धबधब्याचे स्वरूप आलंय,उंचकड्यावरून खळखळून वाहनारं पांढरशुभ्र धबधब्याच पाणी मन प्रसन्न करून टाकतंय या विलोभनीय नजाय्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt : हेमंत चापुडे (प्रतिनिधी) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement