Back
नागरतास के जगदंबा मंदिर में नवरात्र उत्साह: भक्तों की भीड़ ने मचाई धूम
GMGANESH MOHALE
Sept 27, 2025 03:06:36
Washim, Maharashtra
वाशिम:
File:2709ZT_WSM_JAGDMBADEVI
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:देशभरात सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, राज्यभरातील देवी मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे.वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील श्री जगदंबा देवी मंदिरातही भाविकांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे.अख्यायिकेनुसार, सुमारे पाचशे वर्षांपूर्वी घुमसे नावाच्या व्यक्तीला शेतात नांगरणी करत असताना देवीची मूर्ती सापडली होती.त्यानंतर येथे प्राणप्रतिष्ठा करून मंदिर उभारण्यात आले.भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते.नवरात्रोत्सवानिमित्त संस्थान तर्फे नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.नवमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. या उत्सवाला विदर्भ,मराठवाडा तसेच राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविक उपस्थित राहतात,अशी माहिती विश्वस्त सुधाकर देवळे यांनी दिली.
बाईट:सुधाकर देवळे,विश्वस्त
व्हीओ: नागरतास येथील जगदंबा देवी मंदिर पूर्वाभिमुख आहे.मंदिरासमोर दीपमाळ व यज्ञमंडप असून, परिसरात आसरा माता, श्री गणेश, श्री हनुमान व श्री ईसामाता यांची मंदिरे आहेत.मंदिरालगत विहीर, काटेपूर्णा नदी, आकर्षक बगिचा, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि बांधलेली सभागृहेही आहेत.संस्थानतर्फे शारदीय व चैत्र नवरात्र महोत्सवात देवी भागवत,श्री हरिकीर्तन, देवी जन्मकथा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.त्यामुळे नागरतास हे भाविकांचे श्रद्धास्थान व प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून विदर्भ व मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.राज्याभरातून भाविकभक्त या ठिकाणी नवरात्रात येथे दर्शनासाठी येतात.
बाईट:सुरेश हाडोळे,भाविक
2
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 05:16:030
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowSept 27, 2025 05:03:060
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 05:02:060
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 27, 2025 05:00:460
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:30:580
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 04:19:311
Report
TTTUSHAR TAPASE
FollowSept 27, 2025 04:19:101
Report
PPPRANAV POLEKAR
FollowSept 27, 2025 04:17:270
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 27, 2025 04:00:520
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 03:52:010
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 27, 2025 03:51:490
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 27, 2025 03:51:230
Report
GMGANESH MOHALE
FollowSept 27, 2025 03:50:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowSept 27, 2025 03:50:290
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 03:50:180
Report