Back
रायगड़ में बारिश लौट आई, ऑरेंज अलर्ट जारी—क्या बदलेगा मौसम?
PPPRAFULLA PAWAR
Sept 27, 2025 03:50:29
Raigad, Maharashtra
स्लग - रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाची हजेरी ...... अधून मधून पावसाच्या सरी मात्र जनजीवन सुरळीत ....... जिल्ह्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट .........
अँकर - मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं रायगड जिल्ह्यात पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. आकाश अभ्राच्छादित असल्याने सर्वत्र दाट काळोख झालाय. मात्र या पावसाचा जनजीवनावर कुठलाही परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. रायगड जिल्ह्यासाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती. कडक ऊन पडले होते. मात्र हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 06:48:380
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 06:45:410
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 06:38:290
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 06:38:120
Report
PNPratap Naik1
FollowSept 27, 2025 06:35:090
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 27, 2025 06:34:360
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 27, 2025 06:34:110
Report
SMSarfaraj Musa
FollowSept 27, 2025 06:21:090
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 27, 2025 06:21:000
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 27, 2025 06:19:180
Report
MKManoj Kulkarni
FollowSept 27, 2025 06:16:560
Report
SMSATISH MOHITE
FollowSept 27, 2025 06:16:380
Report
SNSWATI NAIK
FollowSept 27, 2025 06:16:050
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 06:15:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 27, 2025 06:04:300
Report