Back
नाशिक शेतकऱ्यांची पाचशे रुपये अनुदानाची मागणी: काय होणार पुढे?
Yeola, Maharashtra
अँकर:- सध्या पावसाळी अधिवेशन चालू असून या अधिवेशनात कांद्याला पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत आहे .ज्याप्रमाणे गुजरातला दोनशे रुपये कांदा अनुदान दिले असून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना देखील पाचशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी आता कांदा उत्पादक शेतकरी करताना दिसत असून याच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी...
0
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_GARBAGE
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर:वाशिम शहरात नगर परिषदेकडून नियमित घंटागाडी सेवा सुरू असून घरपोच कचरा संकलन केले जाते. तरीही काही नागरिक रस्त्याच्या कडेला किंवा नाल्यांत कचरा टाकतात, त्यामुळे परिसरात घाण साचते, दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचा धोका निर्माण होतो.पावसाळ्यात रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे.प्रशासन स्वच्छतेसाठी प्रयत्नशील असले तरी नागरिकांचे अपुरे सहकार्य अडथळा ठरत आहे.त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.
0
Share
Report
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_DARODA
सातारा:सातारा शहर आणि वाई परिसरात घरफोड्या करणार्या तिघांच्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोघांना अटक केलीय.संशयित चोरट्यांकडून पोलिसांनी घरफोडीतील चोरीचे 23 लाख रुपये किंमतीचे तब्बल 24 तोळे सोने जप्त केले आहे. यामधील मुख्य संशयित सूत्रधार लोकेश सुतार हा सांगली जिल्ह्यातील असून तो पसार झाला आहे.दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर आणि वाई पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
0
Share
Report
Pune, Maharashtra:
pimpri garbage
kailas puri pune 3-6-25
fees by 2c
Anchor - ..., पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरात असलेल्या सुमारे सहा लाख मिळकतीमध्ये कचरा विलगीकरणाचा संदेश पोहोचविण्यासाठी गेल्या पाच वर्षात जवळपास 55 कोटी रुपयांचा खर्च केला आहे... एवढा खर्च करूनही कचरा विलगीकरणाचा संदेश देण्यात खाजगी संस्थांना अपयश येत असून आता या संस्थांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने महापालिकेवर टीका होत आहे. ही पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप होतोय.
0
Share
Report
Latur, Maharashtra:
लातूर ब्रेकिंग न्यूज..
स्किप्ट ::- ट्युशन एरियात पोलिस अधीक्षकांची पायी गस्त.... १३ गैरवर्तन करणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई.... पालकांसमोर दिली समज....
AC ::- लातूर शहरातील खाजगी ट्युशन परिसरात विनाकारण फिरत असलेल्या आणि गैरवर्तन करणाऱ्या १३ तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक अमोल तांबे स्वतः रस्त्यावर उतरले आणि अधिकाऱ्यांसह खाजगी क्लासेस, हॉस्टेल्स आणि कॅफे परिसरात पायी पेट्रोलिंग करत परिस्थितीचा आढावा घेतला. या मोहीम दरम्यान संशयास्पद वर्तन करणाऱ्या १३ तरुणांना ताब्यात घेण्यात आलं. विशेष म्हणजे या तरुणांच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अशा प्रकारांना चाप बसणार असून, यापुढेही कोम्बिंग ऑपरेशन सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
0
Share
Report
Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहाराजवळील जिंतूर परभणी महामार्गावरील कॉनॉलच्या पुलावर मोठा खड्डा पडला असून पाऊस पडल्यावर हा खड्डा दिसत नसल्याने अपघात होऊ लागले आहेत, एक व्यक्ती ऑटो मध्ये ड्रायव्हरच्या साईडला बसलेला असतांना ऑटो खड्यात गेल्याने आदळून सदर व्यक्ती खड्यात पडल्याची घटना घडलीय. वारंवार या भागात अपघात होत असल्याने हा भला मोठा खड्डा बुजविण्याची मागणी प्रवासी नागरिकांतून होत आहे.
0
Share
Report
Pandharpur, Maharashtra:
03072025
Slug - PPR_WOOLEN_MARKET
feed.on 2c
file 02
------
Anchor - पंढरपुरात आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक येत असतात देवाचे दर्शन झाल्यानंतर विविध वस्तूंची खरेदी त्यांच्याकडून होते. यामध्ये प्रामुख्यानं पूजेसाठी लागणाऱ्या घोंगडी खरेदीला भाविकांचे प्राधान्य असते. आषाढी काळामध्ये पंढरपूरमध्ये 15 ते 20 लाख लोकांच्या घोंगडीचे विक्री मधून उलाढाल होते.
मेंढ्यांच्या लोकरी पासून बनवलेली घोंगडी पूजेसाठी वापरली जाते त्यासाठी ती पवित्र मांडली जाते घोंगडी मध्ये चार प्रकार आहेत. जावळ घोंगडी, काळी घोंगडी,पट्ट्याची घोंगडी आणि पांढरी घोंगडी अशा विविध लोकरी पासून बनवतात. चांगल्या.प्रतीची घोंगडी पंढरपूर मध्ये विक्री साठी उपलब्ध असतात.
-----
Byte - कृष्णा उराडे, घोंगडी विक्रेते
0
Share
Report
Kolhapur, Maharashtra:
Story':- Kop Gadahinglaz
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथून एक महत्वाची बातमी...ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर रस्ता नसल्याने आजीला रुग्णालयात बैलगाडीतून नेण्याची वेळ आलीय....कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथे अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी संघर्ष सुरू आहे.. .40 ते 50 मतदार असलेल्या या वस्तीवर रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. वारंवार मागणी करून देखील रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती, पण निवडणूक संपतात सोयीस्कररित्या जिल्हा प्रशासनाने मागणीकडे दुर्लक्ष केले. आज देखील हे ग्रामस्थ रस्त्यापासून वंचित आहेत. आता आजीची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे बैलगाडीतून चिखलातून आजीला रुग्णालयात न्यावे लागले.
0
Share
Report
Junnar, Maharashtra:
Feed 2C
Slug: Junnar Rai Waterfall
File:02
Rep: Hemant Chapude(Junnar)
Anc: सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील जुन्नर तालुक्याच्या कोपरे मांडवे येथील राईचा धबधबा खळखळून वाहू लागलाय,उंचकड्याच्या डोंगरा वरून खळखळून वाहनारा पांढरा शुभ्र धबधबा हिरवा गार निसर्ग दाट धुके मुसळधार पाऊस हा सारा विलोभनीय नजारा पर्यटकांच मन प्रसन्न करून टारतोय,या निसर्ग सौदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To स्थानिक व्यावसायीक
प्रतिनिधी हेमंत चापुडे
झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Share
Report
Nashik, Maharashtra:
Feed send by 2c
Reporter-sagar gaikwad
Slug-nsk_aropi_arest
शहरात ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला पोलिसांनी केली अटक
अँकर
नाशिक शहरातून ऑटो रिक्षा चोरणाऱ्या संशयताला गुन्हे शाखेच्या दोन पथकाने अटक केलीये... तुषार शेजवळ असं अटक केलेल्या संशयीता च नाव आहे... या संशयीताकडून त एक रिक्षा असा 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.... गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत...यामुळे पोलीस शितापीने कामाला लागले असून या संदर्भात गस्त घालत आहे... गोपनीय माहितीवरून शेजवळ हा रिक्षा चोरून पाथर्डी फाटा परिसरात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली... यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या संशयित आला अटक केली आहे.... या संशय त्याकडून अजून चोरीचे गुन्हे उघड येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय...
0
Share
Report
Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0307ZT_WSM_WILD_ANIMALS
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर :वाशिमच्या टो व पार्डी टकमोर या परिसरात वन्य प्राण्यांकडून नुकत्याच उगवून आलेल्या खारीपाच्या सोयाबीन,तूर, कपाशी, उडीत, मूग व ज्वारी या पिकाचं मोठया प्रमाणात नुकसान केलं जातंय त्यामुळं शेतकरी त्रस्त झालेत.या भागात नीलगाईचे मोठे कळप तयार झाले असून ते शेतात घुसून कोवळे पिकं फस्त करताहेत.वन विभागाने या वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनकडून केली जातं आहे.
0
Share
Report