Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413002

चार्जरच्या वायरने खून: नवऱ्याने घेतली आत्महत्या!

ABHISHEK ADEPPA
Jul 07, 2025 10:04:26
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग - चार्जरच्या वायरने नवऱ्याने केला बायकोचा खून, घटनेनंतर नवऱ्याचीही गळफास घेत आत्महत्या - दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावातून धक्कादायक घटना समोर - उळेगावात राहणाऱ्या नवऱ्याने चार्जिंगचा वायरने गळा आवळत केला बायकोचा खून घटनेनंतर स्वतःनेही घेतला गळफास - गोपाळ लक्ष्मण गुंड वय - 30 आणि गायत्री गोपाळ गुंड वय - 22 अशा दोघा पती-पत्नींची नावे - दोनच महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झालेल्या जोडप्याच्या बाबतीत दुःखद घटना घडल्याने सर्वत्र हळहळ - पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे बाईट - मुलाचे वडील
4
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top