Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane421301

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा हेलिकॉप्टर प्रवास: राजू पाटीलचा टोला!

ABATISH BHOIR
Jul 07, 2025 15:04:11
Kalyan, Maharashtra
ठाणे ते कल्याण 20 किलोमीटरसाठी हेलिकॉप्टर कशाला ? जमिनीवर या ...रस्त्याने आले असतील तर पलावाची फुलाचे परिस्थिती बघता आली असती .. मनसे नेते राजू पाटील यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना टोला Anchor :- आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याण मध्ये आले होते यावेळी ठाण्याहून ते हेलिकॉप्टरने कल्याण मध्ये दाखल झाले व तिकडून ते गाडीने बिर्ला कॉलेज व त्यानंतर बिर्ला मंदिरात गेले उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी टोला लगावला.राजू पाटील म्हणाले की ,"आषाढी एकादशीनिमित्त पालकमंत्री कल्याण मध्ये विठ्ठल मंदिरात जाणार होते.. ते ठाण्यावरून हेलिकॉप्टरने पलावाला येणार होते व तिकडून ते शहाडला विठ्ठल मंदिरात जाणार होते मात्र वीस किलोमीटर साठी हेलिकॉप्टर कशाला पाहिजे अशी टीका केल्यानंतर ते हेलिकॉप्टरने भिवंडीला गेले तेथून कल्याणला आले.पालकमंत्री या पुलावरून आले असते त्यांना परिस्थिती कळाली असती.. कधीतरी जमिनीवर या फक्त आपल्या लाडक्या बबड्याचे काम बघायला येऊ नका लोकांच्या देखील समस्या बघा .. असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला .. Byte :- राजू पाटील मनसे नेते
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 13:04:03
Washim, Maharashtra:
वाशिम : File:3008ZT_WSM_BACHU_KADU_BT रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर : वाशीमच्या कामरगाव येथे शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रेच्या प्रारंभावेळी प्रहारचे माजी आमदार बच्चू कडूयांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली.त्यांनी स्पष्ट केले की,शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वांनी जात-धर्म बाजूला ठेवून एकत्र यायला हवे.शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांचा प्रश्न हीच खरी पूजा आहे. कडू म्हणाले, "आरक्षणाच्या मागण्या योग्य आहेत, पण आधी शेतकऱ्याला कापूस, सोयाबीन व शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य दर मिळाले, तर एवढा पैसा व ताकद निर्माण होईल की आपण आरक्षण देण्याइतकं सामर्थ्य उभारू शकतो. स्टेज बाईट : बच्चू कडू,
1
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 30, 2025 13:03:42
Kolhapur, Maharashtra:
Kop Kshirsagar visit Feed:- Live U Anc :- काळम्मावाडी थेट पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही, याला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याच्या सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिका प्रशासनाला दिल्या... गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापुरात पाणीटंचाई असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत... शिंगणापूर येथील पाणीपुरवठा उपसा केंद्राला भेट देऊन आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली... ऐन सणासुदीत नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात आमदार क्षीरसागर यांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक दिवाळीला थेट पाईपलाईनच्या नावाखाली अंघोळ करण्याऱ्यानी राजकारण करून नये असा अप्रत्यक्षपणे आमदार सतेज पाटील यांना टोला लगावला... सोमवारी संबंधित कंत्राटदारासोबत बैठक घेणार असल्याचही क्षीरसागर यांनी सांगितलं... Byte - राजेश क्षीरसागर, आमदार, कोल्हापूर उत्तर
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Aug 30, 2025 13:02:56
Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE 6 FILES SLUG NAME -SAT_DESAI_JARANGE सातारा: तामिळनाडूमध्ये 72% पर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे हे विधान शरद पवार यांनी केलं होतं यावर पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली असून पवार साहेबांच्या महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 2019 ते 2022 साली महाराष्ट्रात होते त्यावेळी पवार साहेबांनी त्या मंत्रिमंडळाला हा निर्णय घ्यायला का नाही सांगितला, उद्धव ठाकरे पवार साहेबांना विचारल्याशिवाय तेव्हा काहीच करत नव्हते. पवार साहेब जे आता सांगताय तेव्हाच ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारला सांगून उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच केंद्राला अशी विनंती केली असती तर केंद्राने तेव्हा निर्णय काय घ्यायचा तो घेतला असता मात्र आता ते ही भूमिका घेत आहेत बघूया आता याच्यापुढे काय होतंय. असा प्रतिसवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. Byte शंभूराज देसाई हैदराबाद गॅझेटियरचा चा अभ्यास करण्यासाठी 13 महिन्याचा काळ गेला असून आता याकरिता अधिक वेळ देणार नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी याच्याबाबत स्पष्टीकरण दिलं असून *हैदराबाद गॅझेटीयर चा संदर्भात अभ्यास करण्यासाठी निवडणुका आणि आचारसंहिता याच्यामुळे विलंब झाला असं सांगितलंय* सातारा: मी 13 महिन्यांपूर्वी मनोज दादांच्या सोबत चर्चेला गेलो होतो तेव्हा मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं हैदराबाद गॅझेटीयर आहे असे लागू करा.तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं एक उच्चस्तरीय कमिटी आम्ही तेलंगणा सरकारकडे पाठवले होते तेव्हा त्यांनी आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही शोधा असं सांगितलं होतं आम्ही तेव्हा एक वेगळी एजन्सी कामाला लावून तिथे डॉक्युमेंट्स स्कॅन करून त्याची तपासणी करून त्याचा संपूर्ण अभ्यास केला होता. हैदराबाद गॅझेट मध्ये कुणबी किती आहेत याचा आकडा यात दिलेला आहे मात्र यामध्ये कोणाचीही नाव नाहीत त्यामुळे मराठवाड्यातल्या सात जिल्ह्यातल्या गॅझेटर मधले नक्की झालेल्या नंबर मध्ये कोण कोण आहेत हे व्हेरिफाय करण्यासाठी एडवोकेट जनरल साहेबांना त्यांचं ओपिनियन आम्ही मागितलं होतं मात्र तेव्हा निवडणुका लागल्यामुळे काम थोडं थांबलं होतं आणि काम संततीने सुरू झाला होता. त्यामुळे या कामाला विलंब लागला असं मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलंय Byte शंभूराज देसाई *आम्हाला दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही- मंत्री शंभुराजे देसाई यांचे मोठे विधान..* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना मराठा आरक्षनाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात प्रशासन म्हणून आम्ही यशस्वी झालो.. काही प्रमाणात प्रश्न मध्ये काय त्याच्या चौकटीत बसवण्यात काही प्रमाणात उशीर लागत होता. दरम्यानच्या काळात दहा टक्के आरक्षण देण्यात आले होते.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं आरक्षण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यायालयांमध्ये टिकू शकलं नाही.. पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर कोर्टामध्ये बाजू मजबूतपणे मांडली. मराठा समाजातील आरक्षणामध्ये बरेचसे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना सोडवले आहेत. सवलतीचे प्रश्न, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न, मराठा विद्यार्थ्यांच्या फ्री सवलतीचे प्रश्न, असे बरेचसे प्रश्न सोडविले आहेत.. आणि आत्ता काही प्रश्न राहिले आहेत त्यामध्ये देखील मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकांनी देखील लक्ष घातला आहे.. त्यामुळे ही महायुतीची संयुक्त जबाबदारी आहे.. आम्ही दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये द्यायचं नाही हे महायुतीच्या दोन्हीही नेत्यांनी स्पष्ट भूमिका केली आहे..काय भूमिका घ्यायची जो काही निर्णय घ्यायचा आणि यापुढे जे सकारात्मकताणे एक पाऊल पुढे टाकायचा आहे याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा घेतील.... byte -शंभूराज देसाई
0
comment0
Report
PNPratap Naik1
Aug 30, 2025 13:02:38
Kolhapur, Maharashtra:
कोल्हापुर जिले के गणेशवाडी गाँव में स्थित पेशवाकालीन गणेश मंदिर 20 स्तंभों पर खड़ा है... Story:- Kop Ganeshwadi Hindi PKG Feed:- Live U Anc :- कोल्हापुर जिले में रहे गणेशवाडी गांव को देवताओं का गाँव कहा जाता है। इस गांव में स्थापित गणेश जी का मंदिर 269 साल पुरातन है। कृष्णा नदी के किनारे बसे इस मंदिर की गणेश मूर्ति अद्भुत शिल्पकला और शालिग्राम पत्थर की हैं। यह मंदिर 20 पत्थर के स्तंभों पर खड़ा है।पेशवाकालीन शासक हरिभट्ट पटवर्धन ने 17 वीं शताब्दी में इस मंदिर का निर्माण किया है. VO 1:- 17 वीं शताब्दी को पेशवा शासन काल माना जाता है। इस काल में पेशवाओं द्वारा महाराष्ट्र में कई जगह गणेश मंदिरों का निर्माण कराया गया था। कोल्हापुर जिले के गणेशवाडी गांव में भी 1750 से 1756 के बीच इस मंदिर का निर्माण किया गया. पेशवा-युग के सूबेदार हरिभक्त पटवर्धन गणेश के भक्त थे। पटवर्धन नियमित रूप से रत्नागिरि जिले के गणपतिपुले के देवता के दर्शन करने जाते थे, लेकिन कोंकण छोड़ने के बाद, पटवर्धन को चिंता हुई कि यह यात्रा छूट जाएगी। इस बीच उन्हके सपने में भगवान प्रकट हुए और उन्हें बताया कि वे कृष्णा नदी के तट पर एक मीनार के नीचे रह रहे हैं। जब पेशवाकालीन शासक हरिभट्ट पटवर्धन मीनार के नीचे जाकर देखा तब इस गणेश मूर्ति का दर्शन हुआ और उसके बाद यहां पर गणेश मंदिर बनाया गया। Byte:- बलवंत गोरावड़े, पूर्व सरंपच गणेशवाडी VO 2:- इस गांव के ग्रामीणों ने यह भी कहा कि यह मंदिर गाँव के निर्माण से पहले बनाया गया था। कर्नाटक-महाराष्ट्र सीमा क्षेत्र में पाए जाने वाले कुरुंद किस्म के निरंतर पत्थर से तराशा गया यह मंदिर स्थापत्य इंजीनियरिंग का एक उत्कृष्ट नमूना है। ग्रामीणों का कहना है कि मंदिर की स्थापना के बाद, पेशवाओं ने 12 बलूतेदारों के साथ मिलकर पूर्व गणेशपुर और वर्तमान गणेशवाड़ी की स्थापना की थी। आज फरवरी माह में माघी गणेश जयंती पर एक बड़ा उत्सव मनाते हैं, जबकि पेशवाकालीन सुभेदार पटवर्धन के उत्तराधिकारी भी इन सभी कार्यक्रमों में शामिल होते हैं। ग्रामीणों ने पुराने मंदिर का जीर्णोद्धार किया है और 269 साल पुराने इस मंदिर के महत्व को समझते हुए, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा क्षेत्र से लाखों गणेश भक्त हर महीने दर्शन के लिए आते हैं, पूर्व सरपंच बलवंत गोरावड़े ने यह बात बताया। Byte:- बलवंत गोरावड़े, पूर्व सरंपच गणेशवाडी VO 3:- शालिग्राम पत्थर में उकेरी गई आकर्षक गणेश मूर्ति है। लगभग ढाई से तीन फीट ऊँची केसरिया रंग के पत्थर से बनी इस गणेश मूर्ति का आकर्षक स्वरूप भक्तों की आँखों में बस जाता है, जबकि मूर्ति की भावपूर्ण आँखें भक्तों की प्यास बुझाकर उन्हें भक्ति में डुबो देती हैं। इस गांव को देवरहल्ली के नाम से प्रसिद्ध, जिसका अर्थ है भगवान का गाँव... महाराष्ट्र और कर्नाटक की सीमा पर स्थित गणेशवाड़ी गाँव की आबादी लगभग 7 हज़ार है। साढ़ेतीन हज़ार हेक्टेयर कृषि भूमि में से केवल 400 हेक्टेयर कृषि भूमि महाराष्ट्र में और शेष कृषि कर्नाटक में है। इसलिए, ग्रामीणों में कर्नाटक की गूंज देखी जा सकती है। गणेशवाड़ी, जो कोल्हापुर, सांगली, बीजापुर, बेलगाम और कर्नाटक के लाखों भक्तों का पूजा स्थल है। Byte :- स्वप्नील तासगावे, ग्रामीण Byte:- प्रशांत भूषिंगे, ग्रामीण VO 4:- कन्नड़ में देवरहाली के नाम से भी जाना जाता है, जिसका अर्थ है भगवान का गाँव है। शिरोल तालुका के गणेशवाड़ी स्थित इस गणेशजी की दैनिक पूजा गाँव के काणे परिवार द्वारा की जाती है, जबकि गणेश जयंती, माघी, गणेश जयंती, गणेश चतुर्थी और संकष्टी पर गाँव के 12 बलूतेदार एकत्रित होकर गणपति बप्पा के चरणों में एकाकार होते हैं। ग्रामीणों ने बताया कि हर बारह साल में आने वाले महापर्वकाल में भी इस मंदिर में भक्तों की भारी भीड़ रहती है। प्रताप नाइक, झी मीडिया कोल्हापुर।
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Aug 30, 2025 13:00:29
Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 3008ZT_CHP_POLICE_MEET ( single file sent on 2C)  टायटल:-- नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात गणेशोत्सव, ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक, पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी साधला संवाद अँकर:--आगामी काळात गणेश विसर्जन मिरवणूक आणि ईदेचा सण लागोपाठ आलाय. या अनुषंगाने गृह विभागाच्या वतीने तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. नागपूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत चंद्रपुरात पोलीस विभागाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या ड्रिल शेड येथे गणेशोत्सव, ईद सणानिमित्त बंदोबस्ताबाबत आढावा बैठक पार पडली. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि प्रमुख प्रशासकीय अधिकारी, शांतता समिती सदस्य यांची याप्रसंगी उपस्थिती होती. पाटील यांनी निमंत्रित नागरिकांशी  संवाद साधला. सण हे आनंद साजरे करण्यासाठी असतात ,त्यात मर्यादा असावी. डीजे असो वा अन्य कुठलीही तक्रार मर्यादाभंग झाल्यास कायदा आपले काम करेल अशी भूमिका त्यांनी मांडली. बाईट १) संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 30, 2025 13:00:10
Kalyan, Maharashtra:
कल्याण पोलिसांची मोठी कामगिरी, घरफोडी प्रकरणातील तीन आरोपी अटकेत.. १६.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत. Anc : कल्याण पूर्व येथील वालधुनी परिसरात एप्रिल महिन्यामध्ये एका घरात घरफोडी झाली होती, अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूम व किचनमधील कपाट उचकटले आणि १२ लाख ६९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या होत्या, या प्रकरणी, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, सीसीटीव्ही फुटेज द्वारे आरोपींचा शोध सुरू केला, आरोपी हा लाल-काळ्या रंगाच्या स्कुटीवरून आल्याचे निष्पन्न झाले, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा मार्ग काढला असता, ते नालासोपारा परिसरात लपले असल्याचे उघड झाले, ​पोलिसांनी सापळा रचून मुख्य आरोपी साजिद अकबर शेख, (३४) याला अटक केली, त्याची चौकशी केल्यावर त्याने त्याचे साथीदार सावेज शेख, आणि चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारे ऋषिकेश चौधरी, व प्रीती कदम, यांची नावे सांगितली, पोलिसांनी लगेचच ऋषिकेश चौधरी आणि प्रीती कदम, यांना अटक केली, तर सावेज शेख, अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत, ​या प्रकरणांमधील एकूण मुद्देमालाची किंमत, सुमारे ₹ १६,५०,०००/- हस्तगत केला आहे, बाईट...आतूल झेंडे, कल्याण, DCP
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Aug 30, 2025 12:49:14
Beed, Maharashtra:
बीड : सहा तरुणांचा अपघातानंतर मृत्यू संतप्त नातेवाईकांचा संताप; टोल नाका बंद , आयआरबीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी Anc : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. देवदर्शनाला निघालेल्या सहा तरुणांचा कंटेनरच्या धडकेत दुर्दैवी अंत झाला. या अपघाताला थेट आयआरबीच्या निष्काळजी कामाला जबाबदार धरत मृतांच्या नातेवाईकांनी टोल नाका बंद करून आंदोलन सुरू केले आहे. महामार्गावर आयआरबीकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेले खड्डेच या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे आता आयआरबीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. संतप्त नातेवाईकाच्या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी धाव घेत आहेत.
4
comment0
Report
ABATISH BHOIR
Aug 30, 2025 12:47:06
Kalyan, Maharashtra:
चेहरा ब्लर करणे.... इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग, टिटवाळ्यात प्रियकराच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, टिटवाळा पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात, Anc : सोशल मिडियाच्या माध्यमातून आधी मैत्री केली, आणि नंतर तिचे दागिनेही घेतले, सोशल मिडियावर व्हिडिओ टाकून तुला बदनाम करणार अशी धमकी प्रियकराने दिल्याने एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण नजीकच्या एका गावात घडली आहे, व्हिडिओ कॉल करुन तरुणीने आत्महत्या केली असल्याने या प्रकरणाचा खुलासा झाला आहे, तिच्या प्रियकराने आणखीन काही तरुणींना अशाच प्रकारे फसविले असल्याचा आरोप केला जात आहे,ऋतिक रामदास राेहणे, या नावाच्या तरुणाला टिटवाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु केला आहे, Vo कल्याण नजीक असलेल्या टिटवाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे, एका तरुणीने तीन दिवसापूर्वी घराच्या टेरीसवर जाऊन गळफास घेतला, नातेवाईकांनी मुलींना नजीकच्या गोविली शासकीय रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी तिला मृत घाेषित केले, मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन टाकला, या प्रकरणात शवविच्छेदन झाले नाही, डॉक्टरांनी ते करणे गरजेचे होते, मात्र ते करण्यात आले नाही, मुलीच्या अंत्यविधीनंतर नातेवाईक घरी आले, मुलीचा मोबाईल हाती घेतला, तेव्हा हैराण झाले, कारण तरुणी ही एका तरुणाच्या संपर्कात होती, तो तरुण तिचा प्रियकर होता, तिने त्याला व्हिडिओ कॉल करुन आत्महत्या केली, ऋतिक राेहणे, या नावाच्या तरुणाने तिच्यासोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली, कोणत्या कोणत्या बहाणीने त्याने तिचे दागिेन घेतले, एकतर दागिने देत नव्हता, तरुणी जेव्हा विचारायची दागिने दे, तेव्हा तो तिला ब्लॅक मेल करीत होती, तिचा व्हिडिओ सोशल मिडियावर टाकणार असा तिला तो धमकावित होता, या त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या, तरुणीच्या वडिलांचा आरोप आहे की, केवळ हा प्रकार माझ्या मुलीसोबत केला नाही, तर अन्य मुलीसोबतही ही असाच प्रकार केला आहे, माझ्या मुलीसोबत जे घडले, ते दुसऱ्यांच्या मुलींसोबत घडू नये,ऋतिक रोहणे, यांच्या विरोधात कठाेर कारवाई करा, याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी ऋतिक रोहणे, याला ताब्यात घेतले आहे,त्याने असा प्रकार अन्य किती मुलींसोबत केला आहे, याचा तपास आत्ता पोलिस करणार आहेत, बाईट....मृत्यू तरुणीची, आई, बाईट.. मृत्यू तरुणीचे वडील
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Aug 30, 2025 12:34:29
Raigad, Maharashtra:
स्लग - महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका ..... मंत्री भरत गोगावले यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर ..... अँकर - महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशा शब्दात मंत्री भरत गोगावले यांनी राज ठाकरे यांना दिलंय. मनोज जरांगे पुन्हा का आले हे एकनाथ शिंदेच सांगू शकतील असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यावर ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 4 महिन्यांची मुदत दिली होती त्यामुळे ते आले आहेत. यामागे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ अजिबात नाही. पण त्यांना एकनाथ शिंदे यांनी मोर्चा काढायला लावला असं कुणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, आणि एकनाथ शिंदे असा विचार करणार नाहीत, असं गोगावले म्हणाले. बाईट - भरत गोगावले,मंत्री
1
comment0
Report
GMGANESH MOHALE
Aug 30, 2025 12:33:38
Washim, Maharashtra:
वाशिम: File:3008ZT_WSM_KADU_BYTE रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:प्रहारचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथून सुरू झाली.ही यात्रा शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांसाठी राज्यभर काढण्यात आली आहे.कडू यांनी सांगितले की,28 ऑक्टोबरला मुंबईच्या दिशेने मोर्चा निघेल आणि कर्जमाफी व हमीभावाशिवाय परतणार नाही.मुख्यमंत्री व बावनकुळे यांच्याशी चर्चा झाली असली तरी मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही,समितीचे अध्यक्षही नेमलेले नाहीत.मनोज जरांगे आंदोलनाबाबत ते म्हणाले की,आंदोलकांना शत्रू समजू नये,त्यांचे व्यवस्थापन योग्यरीत्या करणे ही सरकारची जबाबदारी आहे.हॉटेल-चहापाणी बंद करणे ही मोगलशाही आहे.कडू यांनी सरकारला प्रश्न विचारले की,ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी कधी होणार?सोयाबीनला वचन दिलेले सहा हजार,तसेच कापसाला हमीभावावर खरेदी व बोनस देणार का नाही? बाईट :बच्चू कडू, प्रहार
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Aug 30, 2025 12:31:29
Pandharpur, Maharashtra:
30082025 Slug - PPR_JUGAR_ADDA file 02 ---- Anchor - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावात राज्य परराज्यातून जुगारींचा मेळा, हॉटेल मटन भाकरीच्या परिसरात जुगार चालत होता मोठा जुगारी अड्डा , पोलिसांनी केलेल्या कारवाईत 52 पत्त्यांचा डाव खेळत असताना 50 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये 2 कोटी 68 लाख 72 हजार 150 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. सांगोला तालुक्यातील सोनंद याठिकाणी हॉटेल मटन भाकरीच्या परिसरात सिमेंट पत्र्याच्या खोलीत असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. विनापरवाना जुगार क्लब चालवणारे सचिन साहेबराव काशीद (रा. सोनंद, ता. सांगोला) आणि शंभुलिंग प्रकाश तेरदाळ (रा. आथणी जि. बेळगाव) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी रक्कम जुगार अड्ड्यावर मिळाली आहे .यामध्ये रोख रक्कम 16 लाख 9 हजार 62 रोख रक्कम, 62 मोबाईल, 26 चारचाकी वाहन, 61 दुचाकी वाहने आणि देशी विदेशी दारू असा एकूण 2 कोटी 68 लाख 72 हजार रुपये मुद्देमालासह हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 50 जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई पंढरपूर उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकाने केली आहे.
0
comment0
Report
Aug 30, 2025 12:22:02
Yavatmal, Maharashtra:
यवतमाळ: कापसावरील आयात शुल्क रद्द केल्याने शेतकऱ्यांची कोंडी होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. अमेरिकन कापूस विनाशुल्क भारतात येणार असल्याने देशातील कापसाला योग्य भाव मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यवतमाळच्या रातचांदना येथे शेतकरी नारायणगाव बेंडे, शुभम बेंडे व अभय बेंडे यांनी संभाजी ब्रिगेड व शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आक्रोश मांडला. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारण्याची भूमिका संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अभिलाष खंडारे व शेतकरी आंदोलक सचिन मनवर यांनी स्पष्ट केली. शेतकरी संघटनांनी सरकारने तातडीने हा निर्णय पुनर्विचार करून कापसाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी केली आहे.
2
comment0
Report
SMSarfaraj Musa
Aug 30, 2025 12:01:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:
स्लग - ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी जरांगे बसले आहेत- हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका - मंत्री चंद्रकांत पाटील अँकर - ना ईलाजला कोणताही इलाज नाही. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे.तसेच हट्ट कशाला करता, सामान्य मुंबईकर जनतेला वेठीस धरू नका,अशी भावनिक साद ही घातली,ते सांगलीच्या पोलीस मुख्यालयात एका कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. ज्या मागण्या मान्यच होणार नाहीत, अशा मागण्यांसाठी ते बसले आहेत. या आंदोलनादरम्यान ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये मदत दिली आहे.कुणबी नोंद मराठवाड्यात लवकर सापडत नाही. त्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली त्यातून ५८ लाख नोंदी सापडल्या. एक नोंद दहा दाखले देऊ शकते. या देशाचा कायदा आहे जातीची नोंदी वडिलांकडून काढावी लागते.सरसकट मराठ्यांना कुणबी करा हे कोणत्याही कायद्यात नाही. सुप्रीम कोर्टाने देखील ते म्हटले आहे,अशी मागणी कोणत्याही कायद्यात बसत नाही. प्रॅक्टिकल नियमांनी या. लोकशाहीत काहीही म्हणायला आणि आणायला परवानगी आहे. पण मुंबई सारखे शहर विस्कळीत करता येणार नाही. मुंबईतल्या सर्व सामन्यांचा काय दोष? ट्रॅफिक जाम झाले आहे. जरांगे यांनी आवाहन करून देखील त्यांचे कोणी ऐकत नाही.तोडगे जे जे काढत आले ते काढले. ना इलाज ला काही इलाज नाही, जे मान्य होणार आहे ते मान्य करू जे मान्यच नाही होणार याचा हट्ट का? तसेच एकनाथ शिंदे यांनी कोणताही खोट आश्वासन दिले नाही. त्यांनी जे लिहून दिले ते सर्व आश्वासन पूर्ण झाले आहे. त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल कराव्यात. बाईट :- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
2
comment0
Report
Aug 30, 2025 11:13:15
Waghapur, Maharashtra:
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा सन्मान यवतमाळ : स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन शहरातील अमोलकचंद महाविद्यालय सभागृहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख आणि पोलीस बॉईज राहुल सुभाष वंजारी यांना जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या हस्ते गौरवचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, तसेच हॉकिसंघाचे पदाधिकारी, क्रीडा शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Aug 30, 2025 11:04:29
Akola, Maharashtra:
Anchor : मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा माझा वैयक्तिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण हाकेचं नाव न घेता मिटकरी म्हणाले की, या आंदोलनाला जाणीवपूर्वक काही लोक टीका-टिप्पणी करत आहेत तर आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.सरकारने संविधानिक मार्गाने आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा मिटकरींनी व्यक्त केली. तसेच, मुंबईत गेलेल्या आंदोलकांचे हाल होऊ नयेत, याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. Byte : अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस
4
comment0
Report
Independence Day
Advertisement
Back to top