Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001

नाशिकमध्ये खून: प्रशांत भदानेच्या हत्येने नागरिकांमध्ये दहशत!

Sagar Gaikwad
Jun 29, 2025 06:33:46
Nashik, Maharashtra
feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_murder नाशिक ब्रेकिंग - नाशिकच्या अंबड परिसरात एकाचा खून... - प्रशांत भदाने असे खून झालेल्या 26 वर्षीय इसमाचा नाव - आठ दिवसापूर्वी झालेल्या कुरापतीतून खून झाल्याची माहिती - दोघा अज्ञातांनी प्रशांतच्या डोक्यात कोयत्याने वार करत केला खून - हल्लेकरी हल्ला करून फरार, मात्र हल्ल्यानंतर पळताना सीसीटीव्हीत कैद... - नाशिकमध्ये कोयता गँगची दहशत , नागरिकांमध्ये घबराट
0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement