Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

महापालिकेचा १,१०० कोटींचा रस्ता विकास प्रस्ताव: जाणून घ्या सर्व माहिती!

VKVISHAL KAROLE
Jul 09, 2025 03:00:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
Csn manpa demand av Feed attached शहरातील पाच प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी महापालिकेने १,१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात हा प्रस्ताव सादर केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी मनपा प्रयत्न करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामध्ये बीड बायपास, जालना रोड, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रस्ता आणि दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंट,  हर्सूल  टी पॉइंट ते सिडको बसस्टँड या रस्त्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शासकीय डेअरी चौकात भुयारी मार्ग, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन परिसरात रेल्वे उड्डाणपूल आणि बीड बायपासपर्यंत रस्ता यांचाही प्रस्तावात समावेश आहे.
14
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
Advertisement
Back to top